Posts

भारताचे राष्ट्रीय संवत्सर(शक संवत्सर) सुरु करणारे शककर्ते "महाक्षत्रप चष्टन" आणि त्यांचे वंशज

Image
भारताचे राष्ट्रीय संवत्सर(शक संवत्सर) सुरु करणारे शककर्ते "महाक्षत्रप चष्टन" आणि त्यांचे वंशज सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी(शालिवाहन) ने नाशिक येथील नाणेघाट येथे क्षहारात(प्राकृत:खरात) वंशी शक क्षत्रप नहपान यांचा पराभव केल्यावरती खरात लोक साताऱ्याच्या म्हसवड भागात आले.त्यानंतर "कार्दमक" या शक वंशाने उज्जैन येथे शक साम्राज्याची पुनर्स्थापना केली. आजच्या दिवशी इसवी. ७८ साली शक क्षत्रप चष्टन यांनी राज्याभिषेक करून राजा हि उपाधी धारण केली. शक क्षत्रप चष्टन यांचा पुत्र म हाक्षत्रप रुद्रदामन अतिशय विद्वान ,प्रजापालक,संस्कृत भाषेवरती प्रभुत्त्व असणारे शासक होते. त्यांनी गुजरात येथील जुनागढ येथे संस्कृत भाषेतील भारतातील सर्वात प्रथम शिलालेख लिहिला. त्यावेळेस ब्राह्मी हि लिपी सामान्य लोकांना समजण्यासाठी अतिशय क्लीष्ट होती. रुद्रदामन यांनी लिपीच्या विकासावरती सुद्धा फार भर दिला. त्यांच्या जुनागढ येथील संस्कृत शिलालेखात सर्वात प्रथम आजच्या देवनागरीचे पुरावे मिळतात. रुद्रदामन नंतर त्यांचे पुत्र महाक्षत्रप रुद्रासिम्ह गादीवरती बसले. जुनागढ येथील शिलालेखात रुद्रदामन य

गुढीपाडवा इतिहास:

Image
गुढीपाडवा इतिहास: गुढीपाडवा एक मंगल दिवस.गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या बलाढ्य क्षहरात(प्राकृत भाषेत:खरात) वंशी शक क्षत्रपावर विजय मिळवून दक्खन स्व तंत्र केला.त्या काळी हा अद्वितीय असा विजयोत्सव गुढ्या उभारून साजरा करण्यात आला. परंतू या विजयाचा महान शिल्पकार गौतमीपुत्राबाबत आणि या विजयाबाबत आपल्याला किती माहिती असते? इसवी सन.७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते.अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस.या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली. स्वतःला राजर्षिवधू म्हणवून घेणाऱ्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे " क्षहरात(खखरात) वंस -निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे -- "क्षत्रियांचा गर्व आणि अभिमान यांचा नि:पात करणारा, शक, यवन आणि पल्लव या

Dubai princess Sheikha Mahra riding horse

Image
Dubai princess Sheikha Mahra riding horse

Ancient “Sumerian” deities(Ancient Iraq before 4500 years ago)

Image
Ancient “Sumerian” deities(Ancient Iraq before 4500 years ago) Sin was moon god of ancient Sumerian people.Sin was shown as father of the goddess Ishtar and sun god “Shamash”. Goddess “Ishtar”(Western Venus) was shown in the form of star.Sumrians considered El(Eloah) as the king & father of all the gods.

प्राचीन सुमेरियन देवता(प्राचीन ईराक)

Image
प्राचीन सुमेरियन देवता(प्राचीन ईराक) सिन ही सुमेरियाची चंद्रदेवता होती.ईस्थर(पाश्चिमात्य: व्हीनस) या देवीला तार्याच्या स्वरुपात दाखवत.त्यांच्यासाठी ईल(ईलाह) हा सर्वोच्च देव होता.सिन या चंद्रदेवतेला देवी ईस्थर आणि सुर्यदेव(शमाश) यांचा पिता दाखविले आहे.

प्राचीन भारतीय वेशभुषा(२००० वर्षांपूर्वी)

Image
प्राचीन भारतीय वेशभुषा(२००० वर्षांपूर्वी) Ancient Indian dressing (Before 2000 years ago) संदर्भ :सांची,मध्य प्रदेश येथील शिल्प

प्राचीन भारतीय पुरोहित राजा आणि विठ्ठल यांची तुलना

Image
प्राचीन भारतीय पुरोहित राजा आणि विठ्ठल यांची तुलना