अपरिचित आणि अभिमानास्पद माहिती श्रीमंत महाराज श्री शिवाजीराव होळकर
अपरिचित आणि अभिमानास्पद माहिती श्रीमंत महाराज श्री शिवाजीराव होळकर 🚩 डंका मराठीयांचा सातासमुद्रापार 🚩 प्रा. नामदेवराव जाधव (वंशज राष्ट्रमाता जिजाऊ) हे दि. १५-०९ रोजी रशियाला आपल्या ध्येयसाधने निमित्ताने गेलेले आहेत. त्यांचे मराठी माणसांसाठी कार्य अफाट आहेच आणि याचाच एक भाग म्हणून ते राशियाची राजधानी मॉस्को शहरात पोहचले असतांना तेथील प्रसिद्ध हॉटेल मधे त्यांना पराक्रमी आणि वंदनीय अश्या मराठीयांची छायाचित्रे दिसली आणि त्यांचे अभिमानाने ऊर भरून आले. आणि त्यांनी तेथुनच अपरिचित आणि अभिमानस्पद माहिती सामाजिक माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचवली. ती माहिती खालील प्रमाणे त्यांच्याच शब्दात.... # Russiaमोहीम खूपच अभिमान वाटला रशियाची राजधानी मॉस्को शहरातील एका प्रसिध्द दरबार हॉटेलात जेवायला गेलो आणि तेथे अभिमानानं लावलेले # महाराजा # शिवाजीराव # होळकर , #महाराजा # सयाजीराव # गायकवाड आणि # शिंदे यांचे फोटो लावलेले दिसले. *कर्तृत्ववाला जग सलाम करते हे पुन्हा सिद्ध जाहले* .....।।। माहिती संकलन- एस्.पी.धारे. सुभेदार मल्हारराव होळकर विचार पर...