शेख झाएद बिन सुलतान अल नहान
शेख झाएद बिन सुलतान अल नहान
शेख झाएद यांना अमिराती राज्यांचे राष्ट्रपिता संबोधतात. अरब लोकांत काही लोक दिसायला फार कणखर आणि रांगडे असतात तर काही लोक हे फार सौम्य आणि दिसायला सुंदर असतात. याचे सर्व श्रेय असुरांना जाते. असुरांनी या लोकांत दोन वेगवेगळे वर्ग तयार करून आक्रमक घटकांना सौम्य घटकांपासून दूरच ठेवले होते. अर्थात दोन वेगवेगळ्या घटकांचा संयोग होणे आवश्यकच होते नाहीतर अनुवंशिक विविधता आणि जमातींचे अस्तित्व कसे शाबूत राहील नाही का? कारण वाळवंटी प्रदेशात जास्त भटकंतीत रांगडे लोकच त्या जमातीच्या कामाला येतात आणि हे रांगडे लोकच इतर आक्रमक जमातींपासून आपल्या जमातींचे रक्षण करता.

भारतात हि अशी एकाच कुटुंबात विविधता आढळते बरोबर ना? आता ठाकरे कुटूंबाचेच उदाहरण घ्या.
Comments
Post a Comment