प्राचीन सुमेर लोग(मेसोपोटेमिया/ईरान-इराक)
प्राचीन सुमेर लोग(मेसोपोटेमिया/ईरान-इराक)
सिंधु,पर्शियन,शक और सुमेर लोगों का मूल एक ही था। सिंधु और सुमेरियन लोगों की संस्कृति असुर/नाग संस्कृति थी।पर्शियन लोगों की देवता भी "असुर" ही थी।सिंधु और सुमेर लोगों की भाषा आद्य-पाली (हिंदी,मराठी इत्यादि भाषाओं की पूर्वज ) थी।

सुमेरियन साहित्यामधील पुराणकथांमध्ये 'आरट्टा' नामक प्रदेशाचे उल्लेख आढळतात. तेथील प्रथम राजा उरूक होता. उरूक नावाचा प्रदेश आणि राजा मेसोपोटोमिया भागात असल्याचे शिलालेखीय उल्लेख आहेत. त्यांची एक देवता 'इनाना' हि या प्रदेशातील होती त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र मानण्यात येत असे. त्याचबरोबर त्यांचा ईश्कुर नामक देवता हा 'शेतकऱ्यांचा देव' मण्यात असे. पाश्चात्य अभ्यासकांच्या मते शिलालेखात उल्लेख असलेला 'शुरूप्पक' प्रदेश म्हणजेच आरट्टा असावा. त्यांच्यात राजाला/देवता 'दुमूझिद मेंढपाळ', 'दुमूझिद कोळी' असे पण उल्लेख आढळतात. (मेंढपाळ आणि कोळी हे मी मराठी अर्थाने लिहिलेले शब्द आहेत). इनाना देवीने 'दुमूझिद' हा मेंढपाळचा प्रमुखाला आरट्टामधील राजा म्हणून नेमले होते.
विष्णू पुराणामध्ये (४/१७) 'अरट्ट' नामक प्रदेशाचा उल्लेख आढळतो. ज्यावर ऋग्वेदात उल्लेख असलेल्या 'द्रुह्य' नामक लोकांनी राज्य निर्माण केले होते. हा भाग गांधार जवळील असावा असे दिसून येते.
* बौद्धायण श्रौतसूत्रमधील उल्लेख-
प्राणायु: प्रवव्राज तस्यैते कुरुपांचाल: काशिविदेहा इत्येतदायवं प्रवाजं |
प्रत्यडःमावसुस्तस्यैते गान्धाराय स्पर्वसो अरट्टा इत्येतदामावसवम ||
( बौद्धायण श्रौतसूत्रम (१८ | ४४ आणि ४५ )
- यानुसार अरट्टा म्हणजे पर्शियाचा आसपासचा भाग असावा असे वाटते.
Comments
Post a Comment