शिव संस्कृतीइतकीच दुसरी प्राचीन संस्कृती म्ह्णजे "समण
शिव संस्कृतीइतकीच दुसरी प्राचीन संस्कृती म्ह्णजे "समण". जगातील सर्व धर्म हे प्राचीन मेसोपोटेमिया(सध्याचा ईराक) मधून कॉपी केले गेले आहेत,मंदिर,चर्च आणि मशिदींची शैली ही बौद्ध विहारांची कॉपी आहे. समण म्हणजे सर्व प्राणिमात्राकडे समान दृष्टीने पाहणे. ही एका दृष्टीने वैचारिक लोकांनी सुरु केलेली चळवळ होती. तिचे तत्वज्ञान विकसित होत पुढे त्यातुनच जिनांचा (स्वत:तील सर्व विकारांवर विजय मिळवणा-यांचा) धर्म निर्मांण झाला. तोच धर्म म्हणजे जैन. बौद्ध धर्मही याच तत्वज्ञानाला स्वतंत्र पद्धतीने विकसित करत निर्माण झाला. भगवान बुद्धांना "जिन"ही म्हणत हे येथे उल्लेखनीय आहे.
Comments
Post a Comment