वेद कोणी लिहिले?
वेद हे एका समूहाने लिहले होते,तो समूह शहरी जीवनापासून दूर होता,तो राजकारणात भाग भाग घेत नव्हता,तो मंदिरांत बसत नव्हता,हे लोक शहरी जीवनापासून कोसो दूर होते,हे आश्रमात बसून वेद पठन करायचे,आता मूळचा वेद लिहिणारा समूह वेगवेगळ्या जातींत विभागाला आहे,आताचा ब्राह्मण वर्ग राजसत्तेतून उदयाला आला आहे,जसे सोपोटेमियच्या पुरोहितांचे प्राचीन शिल्प आणि पुरावे मिळतात तसे यांचे का मिळत नाहीत,कारण आताच ब्राह्मण वर्ग फार अलीकडे म्हणजे ५ व्या शतकांपासून निर्माण झाला आहे
Comments
Post a Comment