आज काय आहे तेच आपण त्याकाळीही होते असे ग्राह्य धरतो आणि इथेच फसतो
- Get link
- X
- Other Apps
आज काय आहे तेच आपण त्याकाळीही होते असे ग्राह्य धरतो आणि इथेच फसतो. ५००० वर्षांपूर्वी सगळे काळे आफ्रिकन सारखे दिसायचे. हा सिंधू संस्कृतीच्या पुरोहित राजाचा चेहरा बघा,फार वेगळा दिसतोय आताच्या भारतीयांपेक्षा,थोडा सावळा आहे आणि मंगोल सारखा दिसतोय,दाढी आहे आणी मिश्या नाहीत.
आताचे इराणी गोरे असले तरी अरब ही प्राचीन जमात असल्यामुळे त्यांच्यात बरेच काळे सावळे ही आढळतात. आताच्या ईराणी लोकांचा आक्रमणकारी गोऱ्या तुर्कांशी फार संयोग झाला आहे म्हणून ते गोरे बनले आहेत.
आताचे इराणी गोरे असले तरी अरब ही प्राचीन जमात असल्यामुळे त्यांच्यात बरेच काळे सावळे ही आढळतात. आताच्या ईराणी लोकांचा आक्रमणकारी गोऱ्या तुर्कांशी फार संयोग झाला आहे म्हणून ते गोरे बनले आहेत.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment