असुर,देव आणि दास
असुर हे सर्वात उच्चवर्गी होते. देवांचा राजा इंद्र याने पण असुर हि पदवी धारण केली होती. ऋषी-मुनी आणि ईमाम हे दासांचे प्रतिनिधित्व करत. कालांतराने वर्चस्ववादातून असुर आणि देव यांच्यात वाद होऊन असुर आणि देव वेगळे झाले. पर्शियन लोकांची सर्वोच्च देवता हि असुर होती(आजही आहे).युरोपियन देशात देवांना "डेव्हील" म्हटले आहे."डच" आणि "डॅनीश" म्हणजे अनुक्रमाणे "दैत्य" आणि "दानव" होय.उत्तर अमेरिकेतील "माया'" सभ्यता मायासुराच्या वंशजांनी स्थापन केली होती. माया लोकांचे "कॅलेंडर" फार प्रगत होते. पश्चिम आशियात असुर लोकांनी अतिशय प्रगत सभ्यता स्थापन केल्या होत्या. याउलट भारतात देवांचा नागरीकरणाला विरोध होता म्हणून सिंधू संस्कृती नष्ट झाल्यावरती सुमारे २००० वर्षे भारताचे नागरीकरण झालेच नाही. असुर आणि देव हे सर्वोच्च शक्तींच्या फार जवळ होते. त्यामुळे त्यांच्यात अहंकार कमी होता. त्यामुळे हे लोक दिसायला सौम्य होते. याउलट दास हे अहंकारी आणि भेसूर दिसायचे. वेगवेगळ्या काळात नवीन दास वर्ग तयार झाला आहे. असुर आणि देव दिसायला सौम्य आणि ...