असुर,देव आणि दास
असुर हे सर्वात उच्चवर्गी होते. देवांचा राजा इंद्र याने पण असुर हि पदवी धारण केली होती. ऋषी-मुनी आणि ईमाम हे दासांचे प्रतिनिधित्व करत. कालांतराने वर्चस्ववादातून असुर आणि देव यांच्यात वाद होऊन असुर आणि देव वेगळे झाले. पर्शियन लोकांची सर्वोच्च देवता हि असुर होती(आजही आहे).युरोपियन देशात देवांना "डेव्हील" म्हटले आहे."डच" आणि "डॅनीश" म्हणजे अनुक्रमाणे "दैत्य" आणि "दानव" होय.उत्तर अमेरिकेतील "माया'" सभ्यता मायासुराच्या वंशजांनी स्थापन केली होती. माया लोकांचे "कॅलेंडर" फार प्रगत होते.
पश्चिम आशियात असुर लोकांनी अतिशय प्रगत सभ्यता स्थापन केल्या होत्या. याउलट भारतात देवांचा नागरीकरणाला विरोध होता म्हणून सिंधू संस्कृती नष्ट झाल्यावरती सुमारे २००० वर्षे भारताचे नागरीकरण झालेच नाही.
असुर आणि देव हे सर्वोच्च शक्तींच्या फार जवळ होते. त्यामुळे त्यांच्यात अहंकार कमी होता. त्यामुळे हे लोक दिसायला सौम्य होते. याउलट दास हे अहंकारी आणि भेसूर दिसायचे. वेगवेगळ्या काळात नवीन दास वर्ग तयार झाला आहे. असुर आणि देव दिसायला सौम्य आणि साधेभोळे असले तरी फार ज्ञानी आणि कुशाग्र बुद्धीचे होते. उदाहरणार्थ मुलायमसिंह यादव हे असुर वर्गातील आहेत. मुलायमसिंह हे दिसायला साधे असले तरी फार कुशाग्र बुद्धीचे आहेत.शासक वर्गातील अरब दिसायला साधे असले तरी फार कुशाग्र बुद्धीचे आहेत. शक क्षत्रप रुद्रदामन हेही असुर वर्गातील होते आणि तर्कशास्त्र आणि संस्कृत भाषेचे विद्वान आणि चांगले प्रजापालक होते.
लोकशाहीत संख्याबळामुळे दासांच्या हातात सत्ता आली. हुशार, विद्वान परंतू दिसायला सौम्य आणि साधेभोळे असणाऱ्या लोकांना मूर्ख,बावळट आणि दुर्बल समजले गेले. परंतू एक काळ असा होता कि आपल्या कुशाग्र बुद्धीच्या आणि वरच्या वर्गात स्थान असण्याच्या जोरावरती सौम्य आणि साधेभोळे वाटणाऱ्या लोकांनी भेसूर दास लोकांना आपल्या तालावरती माकडाप्रमाणे नाचविले होते. नंतर असे झाले कि उच्च वर्गातील लोक दासांच्या महिलांशी विवाह करू लागले. त्यामुळे अलीकडच्या काळात असे होऊ लागले कि बऱ्याच वेळेस वडिलांकडे दास वर्गातील गुण आणि मुलांत देववर्गातील गुण असे होऊ लागले. वडील हे अतिशय अहंकारी तर मुलगा प्रेमळ तर प्रसंगी अतिशय क्रूर अशी पिढी तयार होऊ लागली. मुलांत असुर आणि देव वर्गातील सर्वच गुण(सर्वगुणसंपन्न ) तर वडिल हे अतिशय हेकेखोर आणि एककल्ली अशी बरीच उदाहरणे सापडतात.याशिवाय आपल्या मुलाने अगोदरच्या पिढ्यांत वडील होऊन आपल्यावरती सत्ता गाजविली होती हा भाव वडिलांच्यात अनुवंशिकतेमुळे येतो. त्यामुळे बऱ्याच घरांत वडील आणि मुलाचे अजिबातच पटत नाही. इथे महात्मा बुद्धांचे पुनर्जन्म आणि कर्माचे तत्त्वज्ञान तंतोतंत खरे ठरते.
सध्याच्या काळातील बरेच नेते आणि बॉस हे दास वर्गातील आहेत. त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या खाली काम करणाऱ्या एखाद्या कनिष्ठ परंतू विद्वान व्यक्तीचे अजिबात पटत नाही. त्यामुळे बॉस लोक अश्या लोकांचा मत्सर करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात.
एक लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना आणि येणारी अनेक माणसे हि तुमच्या अगोदरच्या जीवनातही आलेली असतात. त्याला आपण "प्रारब्ध" म्हणतो. तुम्ही तुमच्या अगोदरच्या जन्मात एखाद्या मुलीला दुखावले असेल तर ती मुलगी या जन्मात तुमच्या संपर्कात येऊन तुमचा प्रचंढ द्वेष करेल कारण स्त्रियांएवढी द्वेषभावना कुणाच्यातही नसते.
आताचे मंत्री आणि अधिकारी हे दास वर्गातील आहेत.हे लोक दिसायला गेंड्याप्रमाणे भेसूर ,अहंकारी आणि भ्रष्ट असतात. यांच्यात वराह प्रवृत्ती जास्त असते. हे लोक उंचीने कमी असतात आणि वराहाप्रमाणे गर्विष्ठ असतात. दक्षिण भारतीय लोकांत वराहप्रवृत्ती वाढत जाते.उपि-बिहार मधील लोक हि वराहप्रवृत्तीचे असतात.पंजाब,हरियाणा आणि राजस्थानातील लोक उंचीने जास्त असले तरी दिसायला अहंकारी आणि ओबढधोबड असतात. दास वर्गातील असल्यामुळे अतिशय अहंकारी आणि हिंसक असतात.
अहंकारी आणि हिंसक लोकांच्या हातात सत्ता गेल्यामुळे उपि,बिहार,पंजाब,हरियाणा आणि राजस्थान हे मागासच राहिले.पंजाब आणि हरियाणा सुजलाम सुफलाम असले तरी या भागात दलितांवरती अत्याचार आणि हिंसक प्रवृत्ती फार आहे.
बुटक्या मुली या अतिशय द्वेष भावना असलेल्या आणि गर्विष्ठ असतात. अर्थात काही बाबतीत अपवाद हे असतातच.
दास वर्ग हा फार क्षुल्लक कामे करत असे.जंगलात फिरून आपली उपजीविका करणे,साफसफाईची कामे करणे,मंदिरांची निगा राखणे,मंदिरातील बागेची निगा राखणे,दुसऱ्यांच्या शेतात काम करणे,तेल काढण्याचे काम करणे,उच्च वर्गातील असुर आणि देव वर्गातील लोकांच्या तलवारी सांभाळणे,रणभूमीवरती घटनांच्या नोंदी ठेवून नंतर त्या कथन करणे,विद्वान लोकांनी धार्मिक ग्रंथांचे कथन केल्यावरती ते लिहून काढणे, इत्यादी क्षुल्लक कामे हा वर्ग करत असे. शासक वर्गाच्या कायम सेवेत असल्यामुळे उत्तरेत्तोतर या लोकांची प्रगती होत गेली.
याउलट काही वर्गाला इतरांपासून दूर म्हणजे कोणाचे दास न होता स्वतंत्रपणे राहणे पसंद होते. हे लोक योग्य वेळ आली कि सत्ता स्थापन करायचे. या वर्गाचे स्वतंत्र अस्त्तित्व शेवटपर्यंत अबाधित राहिले.
OK
ReplyDelete