भारतियांनो नम्र बना
भारतीय (पाकिस्तानी पण) लोक एवढे अहंकारी आहेत की त्यांना काय चांगले आणि काय वाईट हे सुद्धा कळत नाही,ते सतत आपल्याच लोकांची अडवणूक करतात आणि दुसऱ्याचा फायदा करुन देतात.याच कारणामुळे अरब लोक पुर्वेकडील देशातील त्यांच्या धर्माच्या लोकांनाहि कमी समजतात.ते पुर्वेकडील देशांच्या लोकांना त्यांच्या मुली देत नाहीत.याउलट युरोपियन देशांत वैज्ञानिक प्रगती झाल्यामुळे हे लोक फार व्यवस्थित राहतात.
Comments
Post a Comment