तुम्ही कोण आहात?
मुल प्रकृति एवढे पवित्र होण्यासाठी तुम्ही खतना करा,मांस खाणे सोडा अगर गल्यात लिंग घाला याने काहीही फरक पडणार नाही.हे सर्व मानवी अहंकार आणि देखाव्याच्या गोष्टी आहेत.तुम्ही सामान्य मानव आहात आणि त्यामुले क्षुद्र आहात.तुमचे जीनव आणि तुमच्या देशाचे भवितव्य हे कर्म चक्राप्रमाणेच घडणार.तुमचे जीवन एक भ्रम आहे,कर्ता करविता कोणी वेगलाच आहे.तुमचा बॉस हे स्वत: कर्माच्या हातचे खेलणे आहे.तुम्हाला वाटेल की तोच सर्वोच्च आहे,तो तुम्हाला नाचवितो आहे,परंतू तो स्वत:च कर्माच्या तालावरती नाचतो आहे.मोठमोठ्या शास्त्रज्ञांच्या पुढेही बरेच प्रश्न निरुत्तर आहेत.म्हणून वाचन करा आणि विद्वान बना तुम्हाला नक्कीच मनशांती मिलेल.
Comments
Post a Comment