तरंगे वंशाचा इतिहास
गुजरात मधील मेहसाणा जिल्यातील तरंगा टेकडीच्या क्षेत्रात तरंगा हे जैन मंदिर वसले आहे. तरंगा टेकडीच्या परिसरात हे लोक राहत असल्यामुळे या वंशाला तरंगे हे नाव मिळालेले आहे.हे मंदिर १२ व्या शतकात सोळंकी कुळातील राजा कुमारपाल ने बांधले आहे. सोळंकी वंशाच्या राजांनी जैन धर्म स्वीकारला होता. महाराष्ट्रात फलटण जवळ तरंगे ह्या सोळंकी कुळातील लोकांची वसाहत आहे.
Comments
Post a Comment