कूर्ग(कोडवा) लोक
कूर्ग लोक हे कर्नाटकातील मैसूर जवळच्या कोडवा या पर्वतीय क्षेत्रात राहतात. ब्रिटिशांशी यांनी अतिशय निकराचा लढा दिला होता. बरेच ब्रिटिश मारले होते परंतू शेवटी यांची ताकद कमी पडली. ब्रिटिशांनी या भागात कॉफीची लागवड केल्यामुळे यांची आर्थिक भरभराट झाली. तसेच
आधुनिक शिक्षणाचा लाभसुद्धा मिळाला. यांचा राजा राजेंद्र वडियार ने त्याची मुलगी राणी व्हिक्टोरिया ला सेवा करण्यासाठी दान केली आणि ब्रिटिशांनी जप्त केलेली संपत्ती परत मिळविली. नंतर तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारून ले. कर्नल जॉन कॅम्पबेल शी विवाह केला.

Comments
Post a Comment