कसल्या रक्ताचे आहेत हे मराठे
वाचा दहशत म्हणजे काय ते कळेल....
मुघल इतिहासकार खफीखान लिहतो
त्याच मराठी भाषांतर
त्याच मराठी भाषांतर
कसल्या रक्ताचे आहेत हे मराठे
यांचा शिवाजीराजा नाहीए
संभाजी ला आम्ही मारले आहे
राजाराम पण आता जिवंत नाही
संभाजीची बायको व मुलगा आमच्या ताब्यात आहे
पाच वर्षाच्या पोराला राजा करुन राजारामाची बायको ताराराणी काही हजार सैन्यानीशी आमच्या लाखाच्या वर सैन्यांशी दोन हात करतेय
इराण पासुन ते उत्तर दक्षिण हिंदुस्तान आमच्या बादशाह ला घाबरतो
पण हे मराठे........ आमच्या सैनिकांना स्वप्नात व घोड्यांना पण पाण्यात दिसतात
ह्यांची सहाशे - सातशे ची शिबंदी पुर्ण किल्ला आमच्या विस हजार सैन्या पुढे लढवते, वर आम्ही यांना जर खलीता पाठवला की गड ख़ाली करा नाहीतर जेव्हा जिंकेल तेव्हा तुमची पोर मारु बायको नासवु
पण ह्यांच पोर पण घाबरत नाय आणी बायका तो खलीता घालतात चुलीत

तेव्हा वाटत काय चीज आहे हे मराठे
मरायला ही तयार आणी मारायला लागले की पिवळा भंडारा लवलेले हे लोक आमच्या रक्ताने लाल होतात
शिवाजीची स्वामिनीष्ठा आणी संभाजी ची जीव गेला तरी शरण जायच नाय हि शिकवण, अशी मस्ती असलेले हे मराठे.....
आज आमचे बादशहा गेले
त्यांनी अनेक राजे संपवले पण त्यांना आज काफीर मराठ्यांनी संपवले

या ख़ुदा क्या लोग हे यह मराठे
कोण तोफेचे आवाज होईपर्यंत प्राण सोडत नाही,
तर कोणी पोटच्या पोराचे लग्न टाकून गड सर करायला जातो ...
कोणं मृत्युच्या पालखीत हासत हासत बसतो,
तर कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या अंथरुणात झोपतो
कोणी ८० व्या वर्षी गड सर करताना तरण्याबांड शत्रुंना लोळवतो
तर कोणी मिसुरड न फुटलेल पोर पडणारे भगव निशाण सावरत विस एक गनिमांना मारतो
कोणी ७ वीर मराठे तीस हजार फौजेला भिडतात
तर कोणी ६० मावळ्यांना घेऊन गड जिंकुन देतात ..!

यांचे हे असामान्य बलिदान हे शिवाजीने केलेल्या महान कार्याची व संभाजीच्या बलिदानाची खरीखुरी पावतीच होय..!
https://www.facebook.com/photo.php?fbid=1519453948365446&set=gm.1083116748395846&type=3&theater
Comments
Post a Comment