हे राजे भारतीय कसे काय?
पुरु आणि अंभी(तक्षक) या राजांचे जे पुरावे मिळतात ते ग्रीकांकडून,मुद्राराक्षस नाटकात ही या राजांचे साधे नावही नाही,मग हे राजे भारतीय कसे काय? ग्रीकांनी तक्षशिला या नगरीचा उल्लेख केला आहे परंतू चाणक्याचा कुठेही नाही.अंभी हा तक्षशिला या नगरीचा राजा होता. अंभी या राजाने अलेक्झांडरला १०,००० मेंढ्या आणि ३० हत्ती भेट दिले होते.अश्वघोष हा बुद्ध विद्वान अलेक्झांडरला भेटला होता परंतु चाणक्यला भेटावसे वाटले नसेल?चाणक्याने अंभी आणि पुरु या राजांची तरी मदत घ्यायला हवी होती आणि एवढा मोठा विद्वान ग्रीकांच्या निदर्शनास यायला हवा होता.
Persain emperor Darius the great spent the winter of 516-515 BCE in the Gandhara region surrounding Taxila, and prepared to conquer the Indus Valley, which he did in 515 BCE,If this was big center of education Persians would have defiantly mentioned it.

Comments
Post a Comment