मौर्य काळ आणि भारताचे शहरीकरण
मौर्यां च्या अगोदर सिंधू च्या पूर्वेकडे शहरीकरण झाले नव्हते. येथील लोक झोपडीत राहणारे,पूजा-पाठ करणारे आणि वेदांचा अभ्यास करणारे साधे लोक होते.इतिहास लिहिणे म्हणजे काय हे त्यांना माहितीच नव्हते. पर्शियन साम्राज्याच्या काळात बरेच लोक भारतात आले आणि इथे शहरे निर्माण केली. मौर्य घराणे ही त्यांच्यापैकीच एक होते. पर्शियन साम्राज्यात राजकारणाचा अनुभव असल्यामुळे त्यांनी या भागात मोठे साम्राज्य निर्माण केले.सातवाहन लोकांनी ही मौर्यानंतर साम्राज्ये निर्माण केले.
Comments
Post a Comment