मागी
प्राचीन ईराणमधील "मिदि" लोकांच्या सहा जातींपैकी एक जात पुरोहितांची होती.त्यांना ग्रह,तारे आणि ज्योतिषविद्येचे चांगले ज्ञान होते. मॅजिक शब्द हा मागी वरून आला आहे. मगध हा शब्द ही मागी वरून आला आहे. येशू ख्रिस्तांच्या जन्माविषयी भवितव्य त्यांनीच अगोदर सांगितले होते.
Comments
Post a Comment