पशुधन
हे जैन मुनी म्हणतात ते बरोबर आहे,त्या काळी सर्वात जास्त पशुधन असलेला व्यक्तीच सर्वात श्रीमंत असायचा. कारण समाजातील सर्वच वर्ग मांसाहारी होता आणि पूर्वापार पशुपालन करत असल्यामुळे या सर्वाना मांसाचा पुरवठा करणारा हा तत्कालीन अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक होता. नेमिनाथ यांच्या घरी हजारो पशु होते आणि त्यांच्या लग्नात मेजवानीसाठी हजारो गाई आणि शेळ्या मेंढ्यांच्या कतली झाल्या होत्या.
Comments
Post a Comment