अलेक्झांडरचा अंत आणि मुद्राराक्षस(अमात्य राक्षसाची अंगठी)
अलेक्झांडरची आंगठी आजही प्रसिद्ध आहे. अलेक्झांडरची आंगठी कोणी चोरली होती आणि त्याचा मृत्यू कसा झाला याचे रहस्य विद्वान आजही सोडवू शकले नाहीत. याचे कारण मूळ मुद्राराक्षस या नाटकाचे झालेले भारतीयकरण त्यामुळे विद्वानांची अक्षरशः अगदी दिशाभूल झाली.
कोणी चोरली होती ती अंगठी?
ती आंगठी रोक्सान या अलेक्झांडरच्या विश्वासू पर्शियन क्षत्रपाने चोरली
होती.

कोण होता बेगोस?
बेगोस हा पर्शियाचा कुटील प्रधानमंत्री होता,तो राजाचा अविवाहित सेवक होता.हा लोकांना विष देऊन मारायचा आणि स्वतः रोज थोडे थोडे विष खायचा.

बेगोस ने अख्खा पर्शियन राजपरिवारच का संपविला ?
कारण ते शासक म्हणून अयोग्य नव्हते. सायरस दि ग्रेट (कुरुष महान) ने सिंधपासून ग्रीक पर्यंत निर्माण केलेले महान आणि शांततेचे राज्य अलेक्झांडर हा रक्तपिपासू गिळंकृत करायला निघाला होता. संपूर्ण आशिया खंडात अशांतता आणि हाहाकार माजला होता.

कोण होता शशीगुप्त (Sasicotts)
शशीगुप्त हा तरुण बेगोसच्या सिंध प्रांतातील "पटाला" येथील अत्यंत विश्वासू क्षत्रपाचा मुलगा होता.मूलतः हे क्षत्रप ईराणी होते परंतू सिंध भाग आणि तेथील संस्कृतीशी एकरूप झाले होते.स्वतः अलेक्झांडर ने "पटाला" या ठिकाणी भेट दिली होती आणि येथील मोरांच्या तो प्रेमात पडला होता. त्याने धार्मिक कार्यासाठी या भागात होणाऱ्या मोरांच्या बळींसाठी पूर्णपणे निर्बंध घातले होते.कुर्द समूहातील "याझिदी" लोकांना मोर फार पवित्र आहे. प्राचीन बाबिलोया मधील राजवंशाचे चिन्ह मोर होते.

विषकन्या कोण होती?
रुकसाना ही रोक्सान ची मुलगी आणि अलेक्झांडरची पत्नी होती. वाईन पिल्यानंतर अलेक्झांडर लगेच आजारी पडला आणि बारा दिवसांत मरण पावला.

Comments
Post a Comment