पौराणिक कथांचे ऐतिहासिक तथ्य
भारतातील सभ्यता हि मेसोपोटेमियाच्या लोकांनी घडविली आहे.भारतातील राम-कृष्ण,गौतम बुद्ध,विठ्ठल-बिरदेव हे मूलतः सुमेरियन वंशाचे होते. सुमेरियन हे सौम्य चेहरा आणि सावळ्या रंगाचे लोक होते.सुमेरियन लोक हे शासक होते. परंतू त्या भागातील अरब लोक हे गोरे होते. शेती आणि पशुपालन हा सुमेरियातील अरबांचा प्रमुख व्यवसाय. सुमेरियन पुरुष अरब महिलांशी विवाह करू लागले.सुमेरियन सभ्यतेत नदीला फार महत्त्व होते. मेसोपोटेमिया म्हणजे तिग्रिस आणि युफ्राट्स या दोन नद्यांच्या मधला प्रदेश. "महारा-मदन" हि प्रेमकथा तिग्रिस नदीच्या किनारी फुलली होती. महारा हि एक मेंढपाळ मुलगी होती तर मदन हा सुमेरियन राजकुमार होता. आजही ईराक मध्ये नदीकिनारी मदन या जमातीचे निवास्थान आहे.
अरब हे सौम्य चेहरा परंतू कडक शिस्तीचे लोक असतात. याऊलट भारतातील मूळनिवासी हे अहंकारी चेहऱ्याचे होते/असतात. आंध्र आणि मद्रासी या राक्षसी जमातींत अहंकार फार वाढत जातो. रावण हा गोंड राजा होता. गोंड-गुंड असा शब्दांचा विकास होत गेला.ब्रिटिश काळात "गुंडा" नावाचा आदिवासी-नायक होता.रावण हा गोंड वंशाचा अहंकारी आणि पर-स्त्रीचा मोह असणारा राजा होता.सुरुवातीला सभ्य लोकांचे या देशावरती राज्य होते परंतू नंतर सत्ता अहंकारी सामंतांकडे जाऊ लागली. सत्तेसाठी हे लोक फार लालची होते.बऱ्याच वेळेस हे लोक फितुरी करत.
मेसोपोटेमियातील सुमेरियन लोक हे सौम्य चेहरा,दाढी-मिशी विरहित चेहरा आणि काळ्यासावळ्या म्हणजे श्याम रंगाचे होते.सम्मा-श्याम-शेम असा शब्दांचा विकास होत गेला. वनवासाच्या काळात सुमेरियन लोकांचा त्या भागातील जंगली जमातीतील महिलांशी संयोग झाला.जंगली जमाती या दाढी-मिशी ठेवायच्या.नंतरचे मदन सैनिक दाढी-मिश्या ठेवू लागले. दाढी-मिशी हे अहंकाराचे प्रतीक आहे. नंतर जेव्हा हे लोक मध्य-आशियात आले त्यावेळेस तेथील गोऱ्या परंतू वन्य जमातीतील महिलांशी विवाह करू लागले. त्यांच्यातूनच ऋषींची निर्मिती झाली. मध्य-आशियातील जमाती पण दाढी-मिश्या ठेवायच्या. भारतातील मूळनिवासी पण दाढी-मिश्या ठेवायचे परंतू चेहऱ्याची विशिष्ट ठेवण आणि अणुकुचीदार दाढी हि मेसोपोटेमियातील लोकांचे वैशिष्ठये होते.
काही सुमेरियन पुरोहित डोक्याचे मुंढन केलेले ,लांब दाढी मात्र मिशी काढलेले असायचे.
मध्य-आशियातील महिलांकडून सुमेरियन लोकांनी जी मुले निर्माण केली त्यातील काही मुले महिलांजवळ ठेवली तर अविवाहित मुलांना ते भारतात घेऊन आले. नंतर जे तुर्क आणि मुघल आक्रमणकारी भारतात आले ती हीच मुले होत. रुस्तम-सोहराब हि पारसी कथा आणि राम-लाव आणि कुश हि भारतीय कथा आणि तुर्क आणि मोघल आक्रमण हि इतिहासाची पुनरावृत्ती आहे.
मूळ जे श्यामवर्णी सुमेरियन लोक होते ते अरब महिलांना भारतात घेऊन आले होते. परंतू मध्य-आशियातून जी गोरी अविवाहित मुले आली होती त्यांनी भारतातील महिलांशी विवाह केले.त्यांच्यासाठी स्त्री हि क्षुद्रांची मुलगी असल्यामुळे ती पण क्षुद्रच होती. काळेसावळे सुमेरियन हे या देशाचे शासक तर गोरी मुले धार्मिक कार्यांत गुंतविली गेली. राम,कृष्ण आणि विठ्ठल-बिरदेव हे सुमेरियन होते.गोरे ऋषी हे मध्य-आशियाई वंशाचे होते. त्यांनी भारतात येऊन संस्कृत भाषा शिकली आणि भारतीय वेद सुद्धा आत्मसात केले. काही सुमेरियन लोकांनी भारतातील सिंधू संस्कृतीतील श्रमण संस्कृती आत्मसात करून पुढे बौद्ध आणि जैन धर्माची स्थापना झाली.
भारतात वैदिक लोक मांस आणि मटण खात परंतू बौद्ध आणि जैन धर्माच्या वाढत्या प्रभावामुळे पूर्णतः शाकाहारी बनले. वैदिक लोक जर मांस-मटण खात नसते तर त्यांनी शेळ्या-मेंढ्या कशासाठी पाळल्या होत्या? ऋग्वेदात शेळ्या-मेंढ्या पाळण्याचे संदर्भ मिळतात.ब्राह्मण लोकांनी विवाहसमारंभात कणकेची गाई बनवून ती कापण्याची आपली प्राचीन परंपरा आजही कायम ठेवली आहे.गाय हा फक्त उपयुक्त पशू आहे आणि ती कापून खाण्यास हरकत नसावी असे स्वतः सावरकर म्हणत. थोडक्यात काय तर आदिम काळापासून मनुष्य हा मांसाहारी आहे या डार्विनच्या मनुष्य-उत्क्रांती सिद्धांताला कोणीच चुकीचे ठरवू शकत नाही.
महाराष्ट्रात प्राचीन मेसोपोटेमियाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.मेसोपोटेमियाच्या डोंगरांत पण अनेक वन्य जमाती निवास करत होत्या. मध्य-युगापर्यंत सह्याद्रीच्या डोंगररांगात पण अनेक वन्य जमातींचे वास्तव्य होते.अनेक लोक भावकीतील वादांमुळे दरोडेखोर बनले. मेसोपोटेमियात सुद्धा हातात परशु असणारे अनेक दरोडेखोर होते. या परशुधारक योध्यांनी मेसोपोटेमियातील अनेक राजसत्ता उलथवून लावल्या होत्या.सह्याद्री परिसरातील बेरड-रामवंशी लोकांना दाढी फार प्रिय असते. नंतर सत्ता गेल्यावरती हे लोक दरोडेखोर बनले.
https://www.facebook.com/photo.php?fbid=1866910703441336&set=a.267277083404714&type=3
https://www.facebook.com/groups/1946912085552786/permalink/2670988179811836/
https://www.facebook.com/mukind.bagal/posts/196787731693077
Your Affiliate Money Making Machine is ready -
ReplyDeleteAnd getting it running is as easy as 1---2---3!
Here are the steps to make it work...
STEP 1. Input into the system what affiliate products you want to push
STEP 2. Add push button traffic (this LITERALLY takes 2 minutes)
STEP 3. See how the system explode your list and sell your affiliate products all on it's own!
So, do you want to start making money???
Click here to activate the system