नोह/ मनू आणि त्याची येमेनी पत्नी
मनू ची एक पत्नी येमेनी होती असा मुस्लिम ग्रंथात संदर्भ मिळतो. प्रत्येक मिथकात १% खरा इतिहास लपलेला असतो. भारतातील पशुपालक लोकांत अरब महिलावंश मोठ्या प्रमाणात आढळतो आणि त्यांचे अरबस्तानात सुमारे २५०० वर्ष वास्तव्य होते याचे ऐतिहासिक पुरावे मिळतात.परंतू त्या भागातील प्राचीन सर्व सभ्यता या मूर्तिपूजक होत्या.
नुह किंवा मनू
नुह किंवा मनू हा भारतीय होता आणि त्याची जन्मभूमी अयोध्या होती. मुस्लिम लोकांत सुद्धा नुह ने आदम पूल किंवा रामसेतू पार केला होता अशी श्रद्धा आहे. R1a1--- हा आर्यांचा मुख्य पितृवंश जो भारतीय आणि यूरोपीय लोकांत मोठ्या प्रमाणात आणि अरबस्तानात अगदीच नगण्य आहे.

Comments
Post a Comment