आर्य मिथक आणि वास्तव
मदन आणि ज्यू हे वेगळे म्हणणे चूक आहे,ज्यू लोकांचे मूळ मदन आणि मोरी जमातीत आहे. ज्यू हा आर्यांचाच एक प्रकार आहे. उर या शहरातील लोक अग्नी पूजक नसून मातृदेवी पूजक होते. आर्य हे भारतातूनच उर या भागात गेले होते त्यामुळे आर्य परकीय होते असे म्हणण्यात काही तथ्य नाही.जाद पतशून आणि जादव हे एकच आहेत हे मान्य आहे. हे खरे आहे कि भारतीय आर्यांकडे लिपी नव्हती. उर भागातून जे लोक भारतात आले ते "शक" या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्याकडे त्यांची लिपी होती. भारतात आल्यावरती त्यांनी अनेक शिलालेख आणि धार्मिक ग्रंथ लिहिले.
सर्व आर्य गोरे होते म्हणणे चूक आहे. अब्राहम,येशू,मिदि लोक,सायरस महान,गौतम बुद्ध हे लोक कुरळ्या केसांचे आणि सावळे होते. प्राचीन सुमेरियन लोक हि सावळेच होते.
ब्राह्मण,ब्रह्म हे शब्द सेमिटिक भाषेतील आहेत आणि भारतात त्यांचे दैवतीकरण झाले आहे हे खरे आहे.
ब्राह्मण,ब्रह्म हे शब्द सेमिटिक भाषेतील आहेत आणि या शब्दांचा संबंध प्रेषित अब्राहमशी आहे. प्रेषित अब्राहम च्या एका मुलाचे नाव मदन होते. भारतात अब्राहम किंवा ब्रह्मचे दैवतीकरण झाले आहे हे खरे आहे.
भारतात मंदिर आणि लिपीचे पुरावे शक म्हणजे हे लोक भारतात आल्यावरतीच मिळतात. शक क्षत्रप रुद्रदामन यांनी संस्कृत भाषेतील सर्वात पहिला शिलालेख लिहिला होता.
Comments
Post a Comment