"वाघ" म्हणतात धनगर जातीला ।।कपाळी लावतो महाराष्ट्रा च्या मातीला ।।डोंगराशी भिडवतो छातीला ।।तोड नाही जगात कुठेआमच्या हिम्मतीला ।।आम्ही रक्त पाजतो स्वतःचे तलवारीच्या पातीला ।।कारण पुजतो फक्त।। "मल्हाररावाना " ।।हाती काठी पाठीशी घोंगडं,काखेत झोळी कपाळी भंडार,डोंगर दर्या तुडवतो हा वाघ,सोबती त्याच्या मेंढरं,....असा हा माझा धनगर उन्हा थंडीत,पावसातं,रक्षण करे आपुल्या लेकरांचं,मनी नाही त्याच्या दुराभावं,निसर्गाचेही करीतो रक्षण,...असा हा माझा धनगरवेळ आली आणिबाणीची,झाले राज्यकर्ते अन म ायबाप,अवघ्या विश्वाचा केला उद्धार,चालविली भाला अन तलवार,....असा हा माझा धनगरमाता आमची अहिल्या होळकर,सकळ रयतेचा उद्धार,महिलांना दिले शिक्षण व संरक्षण,सगळी प्रजा नांदवीली सुखात,...असा हा माझा धनगरजागवा पुन्हा तो इतिहास,अन उपसा खड्ग व हत्यार,आरक्षण हा आपला हक्क,घेण्यास सज्ज माझा धनगर,...असा हा माझा धनगर समाजाचे भक्त आम्ही ,मरणाला घाबरणारनाही , होळकरांचे मावळे आम्ही ,मोडू पणवाकणार नाही , धनगराचे रक्त आमचे ,घातकधी करणार नाही आणि जरआमचा घातकोणी केला तर "अहिल्याची शपथ "घेऊनसांगतो उभा चिरेण