खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
आमच्याच धर्मात आम्ही सेकंड क्लास सिटीजन आहोत,
अनेकदा तर थर्ड आणि फोर्थ क्लास,
काही तर जातिबाहेरचे आऊटकास्ट, शूद्रातिशूद्र,
आमची धर्मशास्त्रेसुद्धा हेच सांगतात,
आमची पुराणेदेखील हेच सांगतात,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
अनेकदा तर थर्ड आणि फोर्थ क्लास,
काही तर जातिबाहेरचे आऊटकास्ट, शूद्रातिशूद्र,
आमची धर्मशास्त्रेसुद्धा हेच सांगतात,
आमची पुराणेदेखील हेच सांगतात,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
सर्व बडे नोकरशहा नि सर्व मोठे उद्योगपती,
सर्व सेनाधिकारी नि सर्व मोठे न्यायाधीश,
सर्व मोठे व्यावसायिक नि राज्यकर्त्या पक्षांचे धनी,
यांत ऐंशी टक्के हिंदूंना काहीही स्थान नाही,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
सर्व सेनाधिकारी नि सर्व मोठे न्यायाधीश,
सर्व मोठे व्यावसायिक नि राज्यकर्त्या पक्षांचे धनी,
यांत ऐंशी टक्के हिंदूंना काहीही स्थान नाही,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
शतकानुशतके गावकुसाबाहेर राहूनही आम्ही हिंदूच आहोत,
मंदिरात प्रवेश नसूनही आम्ही हिंदूच होतो,
शिक्षणाची समान संधी नसूनही आम्ही हिंदूच आहोत,
आमच्या सावलीचा विटाळ होता तरी आम्ही हिंदू होतो,
देश भरभर श्रीमंत होतोय आणि आम्ही गरीब,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
मंदिरात प्रवेश नसूनही आम्ही हिंदूच होतो,
शिक्षणाची समान संधी नसूनही आम्ही हिंदूच आहोत,
आमच्या सावलीचा विटाळ होता तरी आम्ही हिंदू होतो,
देश भरभर श्रीमंत होतोय आणि आम्ही गरीब,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
आम्ही मुस्लिम झालो की मौलवी होऊ शकतो,
ख्रिश्चन झालो की पाद्री होऊ शकतो,
बौद्ध भिक्षु नि जैन मुनीही होऊ शकतो,
पण आमच्याच धर्मात आम्ही कधीही पुरोहीत होऊ शकत नाही,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
ख्रिश्चन झालो की पाद्री होऊ शकतो,
बौद्ध भिक्षु नि जैन मुनीही होऊ शकतो,
पण आमच्याच धर्मात आम्ही कधीही पुरोहीत होऊ शकत नाही,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
सर्व मंदिरात गिऱ्हाईक आम्ही, सत्ताधारी कुणी दुसरेच,
देव आमचा नि एजंट कुणी दुसरेच,
देशाची असंख्य संपत्ती, टनांनी सोने धार्मिक ट्रस्टकडे,
त्यांचा ताबा दुसऱ्याच कुणाचा,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
देव आमचा नि एजंट कुणी दुसरेच,
देशाची असंख्य संपत्ती, टनांनी सोने धार्मिक ट्रस्टकडे,
त्यांचा ताबा दुसऱ्याच कुणाचा,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
अल्लापुढे सर्व सारखे, गॉडपुढे सर्व सारखे,
महावीर-बुद्ध यांची तर प्राण्यांवरही करूणा,
सर्व जातीचे पुरोहीत हवेत असा विचारही आम्हाला शिवत नाही,
आम्हाला लाथा मारतात त्याच पायांची पूजा हा असा धर्म आहे,
आमच्या येथे कुणी कधी म्हणत नाही की धर्मात समानता हवी
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
महावीर-बुद्ध यांची तर प्राण्यांवरही करूणा,
सर्व जातीचे पुरोहीत हवेत असा विचारही आम्हाला शिवत नाही,
आम्हाला लाथा मारतात त्याच पायांची पूजा हा असा धर्म आहे,
आमच्या येथे कुणी कधी म्हणत नाही की धर्मात समानता हवी
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
केंद्रातील प्रमुख मंत्री ते सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश,
देशातील मोठ्या इंडस्ट्री नि व्यावसायिक संघटना,
वृत्तपत्र-संपादक असो की मोठे पत्रकार असो,
यांत ऐंशी टक्क्यावर संख्येच्या जातींना काहीही स्थान नाही,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
देशातील मोठ्या इंडस्ट्री नि व्यावसायिक संघटना,
वृत्तपत्र-संपादक असो की मोठे पत्रकार असो,
यांत ऐंशी टक्क्यावर संख्येच्या जातींना काहीही स्थान नाही,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
अशिक्षित, बेरोजगार, शेतमजूर असो की सफाई कामगार,
माथाडी कामगार असो की घरकामवाली, चपराशी असो
झोपडपट्टी असो की खेड्यातील पडकी घरे,
फूटपाथवर झोपणारा आणि खेड्यात आत्महत्या करणारा,
यांत केवळ आमच्याच जाती दिसतात,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
माथाडी कामगार असो की घरकामवाली, चपराशी असो
झोपडपट्टी असो की खेड्यातील पडकी घरे,
फूटपाथवर झोपणारा आणि खेड्यात आत्महत्या करणारा,
यांत केवळ आमच्याच जाती दिसतात,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
आमच्या नेत्यांच्या तथाकथित भ्रष्टाचार कायम चर्चेत,
त्यांची चार्टर्ड विमाने मात्र घाम गाळून मिळालेली,
लाखोंना दुष्काळात कर्जमाफी सहा हजार कोटीची,
त्यावर चर्चा, कुतर्क आणि कोल्हेकुई केवढी झाली,
केवळ एका 'अडानी’ उद्योगपतीला त्यांचे कर्ज सहा हजार कोटीचे,
वरच्या पातळीवर सगळे कसे बेमालूमपणे होत असते,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
त्यांची चार्टर्ड विमाने मात्र घाम गाळून मिळालेली,
लाखोंना दुष्काळात कर्जमाफी सहा हजार कोटीची,
त्यावर चर्चा, कुतर्क आणि कोल्हेकुई केवढी झाली,
केवळ एका 'अडानी’ उद्योगपतीला त्यांचे कर्ज सहा हजार कोटीचे,
वरच्या पातळीवर सगळे कसे बेमालूमपणे होत असते,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
आमच्या संतांची स्थिती बघाच— बुद्ध-महावीर बाहेरचे होतात,
ज्ञानेश्वर बहिष्कृत होतात तर तुकारामांची हत्या होते,
छोट्या आरक्षणांविरूद्ध सहज सर्वच बोलतात,
पण इतिहासात एकदाही ही चळवळ नाही की साधा विचारही,
कुणी करायला धजत नाही की पुरोहीत सर्वच जातींचे असावे,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
ज्ञानेश्वर बहिष्कृत होतात तर तुकारामांची हत्या होते,
छोट्या आरक्षणांविरूद्ध सहज सर्वच बोलतात,
पण इतिहासात एकदाही ही चळवळ नाही की साधा विचारही,
कुणी करायला धजत नाही की पुरोहीत सर्वच जातींचे असावे,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
ज्या शिवरायांच्या तलवारीने त्यांची मुंडकी शाबीत राहिली,
त्याच राजाला शूद्र म्हटले तेव्हा सामान्य मावळ्यांची काय कथा,
झलकारी बाईपासून उमाजी नाईकांपर्यंत सर्व कृत्रिम अंधकारात,
तेव्हा पोटासाठी हातपाय मारणाऱ्या आम्हा पामरांची काय कथा,
आदिवासींची आठवण तर त्यांना मिशनरी पोहोचल्यावरच झाली,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
त्याच राजाला शूद्र म्हटले तेव्हा सामान्य मावळ्यांची काय कथा,
झलकारी बाईपासून उमाजी नाईकांपर्यंत सर्व कृत्रिम अंधकारात,
तेव्हा पोटासाठी हातपाय मारणाऱ्या आम्हा पामरांची काय कथा,
आदिवासींची आठवण तर त्यांना मिशनरी पोहोचल्यावरच झाली,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
कुठल्याही क्षेत्रात आमची खरी संख्या आम्हाला माहीत नाही,
देशाला त्याची खंत नाही की सत्य बाहेर येईल याची भीती आहे,
मुस्लिम संख्या पटकन बाहेर येते— ओबीसी सेन्ससने मात्र घाम येतो,
खाजगी कंपन्या नि खाजगी व्यवसाय याबद्दल काय बोलावे,
सैन्यात सुद्धा वरच्या पदांवर आम्हाला काय स्थान आहे,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
देशाला त्याची खंत नाही की सत्य बाहेर येईल याची भीती आहे,
मुस्लिम संख्या पटकन बाहेर येते— ओबीसी सेन्ससने मात्र घाम येतो,
खाजगी कंपन्या नि खाजगी व्यवसाय याबद्दल काय बोलावे,
सैन्यात सुद्धा वरच्या पदांवर आम्हाला काय स्थान आहे,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
शाळेत शिकवतात की ब्रिटीश फार फार लबाड होते,
त्यांनी राज्य करायला “फोडा आणि झोडा” नीती वापरली,
आम्हाला ठेचायची हजारो वर्षांची ती यशस्वी उपाययोजना आहे,
आमच्यात भांडणे लावून मलई स्वतः खायची असे ते,
“फोडा आणि झोडा” जातीव्यवस्थेचे मूळ तत्त्व आहे,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
त्यांनी राज्य करायला “फोडा आणि झोडा” नीती वापरली,
आम्हाला ठेचायची हजारो वर्षांची ती यशस्वी उपाययोजना आहे,
आमच्यात भांडणे लावून मलई स्वतः खायची असे ते,
“फोडा आणि झोडा” जातीव्यवस्थेचे मूळ तत्त्व आहे,
तरी आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
हा हिंदूंचा देश आहे कारण येथे बहुसंख्य आम्ही आहोत,
असे आमचे ब्रेनवाशींग झाले आहे, आम्ही मुंडे डोलावतो कारण
आमची तशीच लाजिरवाणी गुलामगिरीची मानसिकता आहे,
स्वाभिमानशून्य आम्हाला शतकानुशतके खरेच का असे वाटते,
की आमची जागा त्यांच्या पायाशी व लायकी चाकरीचीच आहे,
एवढे मात्र राव नक्की आहे की आम्ही हिंदू आहोत.
खबरदार! हिंदूंना असहिष्णु म्हणाल तर!
सर्व हिन्दूनि काळजी पुर्वक वाचावे

Comments
Post a Comment