धनगर सरदार दमाजी थोरात
धनगर सरदार दमाजी थोरात
मराठ्यांच्या इतिहासात, बंडखोर सरदार दमाजी थोरात म्हणून ज्याचा नामोल्लेख इतिहासकारांनी पुन्हा पुन्हा केलेला आहे, तो दमाजी थोरात अत्यंत शुर, पराक्रमी आणि धैर्यवान होता... त्याच्या विरोधात स्वबळावर लढावं असा एकही सरदार नव्हता, म्हणूनच एक दिवस या महाराष्ट्रामध्ये दमाजी थोरात अजिंक्य ठरला होता, असं अभ्यासाअंती लक्षात येतंच, परंतु तशा प्रकारची नोंद स.गो. सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रीयासतीमध्ये तिसऱ्या खंडामध्ये अख्खं एक प्रकरण सरदार दमाजी थोरात यांच्या लढावू, बंडखोर स्वभाव गुणांवर आणि शौर्यावर आधारित आहे.
* सौजन्य- श्री.अर्जुन थोरात (शुर सरदार दमाजी थोरात प्रतिष्ठान, हिंगणगाव ता. हवेली, जि. पुणे)

Comments
Post a Comment