गाथा धनगरांची या शिर्षकाची धनगरांच्या इतिहासा संबंधी एक पोस्ट अनेक ग्रुपवर फिरत आहे....ती बद्दल थोडे...
गाथा धनगरांची
या शिर्षकाची धनगरांच्या इतिहासा संबंधी एक पोस्ट अनेक ग्रुपवर फिरत आहे....ती बद्दल थोडे...
या शिर्षकाची धनगरांच्या इतिहासा संबंधी एक पोस्ट अनेक ग्रुपवर फिरत आहे....ती बद्दल थोडे...
भिमाबाई होळकर यांचा लढा हा इंग्रजा विरुध्द होता (ब्राह्मणा विरुध्द नव्हे)
कित्तुर संस्थानचे सेनापती सांगोळी चे रायण्णा यांचा लढा इंग्रजा विरुध्द होता.(ब्राह्मणा विरुध्द नाही)
बी. के .कोकरे साहेब यांनी जी क्रांतीची मशाल पेटवली होती ती प्रस्थापित मराठा प्रवृत्या विरुध्द .(ब्राह्मणा विरुध्द नव्हे)
या भारताचा आद्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचा संसदभवन गेट समोरील पुतळा इंग्रजांनी बसवला आहे.(डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नव्हे)
आपल्या समाजा समोर समाजाचा चुकीचा इतिहास जावु नये यांची दक्षता आपण सर्वांनी घ्यायला हवी .
Comments
Post a Comment