न भूतो न भविष्यति असा राजा..
न भूतो न भविष्यति असा राजा..
राजा शालिवाहन(गौतमीपुत्र सातकर्णि) सातवाहन शातकर्णी, इ.स. ७८ महाराष्ट्राचा एकमेव अप्रतिहतचक्र राजा! राजधानी: प्रतिष्ठानपुरी, पैठण. राज्यविस्तार: द.कर्नाटकापासून कांची ते कलिंग मगधापर्यंत, आंध्र-विदर्भापासून ते माळव्या पर्यंत. विदर्भराजा शकक्षत्रप नहपानाचा पराभव करून शातकर्णीने विदर्भ आणि कलिंग पादाक्रांत केला आपल्या प्रजेला तो पित्यासमान वाटत होता असे समजते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. पुढे उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली."खरात वंश"-निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन हेच खरे!

Comments
Post a Comment