राशींचे वर्गीकरण

प्रथम पाच राशी(कालावधी:मार्च-सप्टेंबर)
सुरुवातीच्या पाच राशी या सर्वात अगोदर निर्माण झाल्या आहेत.प्रथम राशीत अनेक ऋषी-मुनी,प्रेषित आणि महान राजे जन्माला आलेले आहेत. हे लोक साम्राज्यवादी,सरळ मार्गी आणि नाकासमोर चालणारे असतात. नंतरच्या चार राशींत अनेक विद्वान,समता भाव जपणारे आणि महत्वाकांशी राजे आणि योद्धे निर्माण झाले आहेत. मेंढ्याप्रमाणे समोरून धडक, बैलासारखी उत्तम शरीरयष्टी आणि लैंगीक शक्ती,प्रेम(मिथुन) आणि सिंहासारखी शूरता यासाठी हे लोक प्रसिद्ध असतात.या राशीतील लोकांना शारीरिक व्याधी,कर्करोग आणि हृदयविकाराचे प्रमाण कमी आहे.
यांतील मिथून राशीत अनेक चांगले वास्तुरचनाकार तयार झाले आहेत. मिथुन राशीतील लोक हे धार्मिक,समता भाव जपणारे,बोलके,मुत्सद्दी आणि लोकांशी चांगले संबध निर्माण करण्यात निष्णात असतात. म्हणजे इतर चार राशींपेक्षा थोडेशे वेगळे गुण यांना मिळाले आहेत.
नंतरच्या पाच राशी( कालावधी: सप्टेंबर-जानेवारी)
या राशी क्षुद्र वर्गात येतात. कालांतराने समाजात कपटीपणा,धोकेबाजपणा आणि कुटिलात वाढू लागली. त्यामुळे व्यक्तींच्या स्वभावाप्रमाणे नंतर या राशी बनविण्यात आलेल्या आहेत.
सुरुवातीला हि राशी पुरोहित,अमात्य आणि नोकरदार वर्गासाठी तयार करण्यात आली होती. कळीचा नारद किंवा शकुनी म्हणजे एकमेकांत भांडणे लावणे आणि मजा पाहत बसणे हे विशेषण या वर्गातील लोकांना चांगले लागू पडते.
गेल्या ६० वर्षांतील अनेक राजकीय नेते आणि माफिया डॉन या राशीत जन्माला आलेले आहेत.याची तुम्ही पडताळणी करू शकता.जवळपास सगळेच मुघल सम्राट या वर्गात जन्माला आलेले आहेत. परंतू मुघलांचा दोन साम्राज्यवादी पूर्वज म्हणजे चंगेज खान आणि तैमूर लंग हे मात्र मार्च आणि एप्रिल महिन्यात म्हणजे मेष राशीत जन्माला आलेले होते. नंतर चे मुघल शासक हे दुसऱ्या वंशाच्या महिलांशी विवाह संबंध निर्माण होऊन जन्माला आलेले होते.
अनेक सरकारी अधिकारी आणि कंपन्यांचे बॉस या राशीत जन्माला आलेले आहेत. तुम्ही तुमच्या बॉसची जन्मतारीख पडताळू शकता.
या राशीतील लोक अनेक शारीरिक आणि मानसिक विकारांनी ग्रस्त असतात. कर्करोग,मेंदूचा ट्युमर आणि ह्दयविकारांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांचे प्रमाण या राशीत फार आहे.
मात्र या वर्गातील शेवटच्या दोन मकर आणि कुंभ राशींतील लोक तीव्र बुद्धिमत्तेचे असतात. न्यूटन, आईन्स्टाईन आणि एडिसन सारखे महान शास्त्रज्ञ या दोन राशीत जन्मले आहेत.
इंदोर चे प्रसिद्ध योद्धे आणि महाराजा यशवंतराव होळकर प्रथम हे या राशीत जन्मले होते. त्यांची आई हि आंतरजातीय होती. दुर्दैवाने वयाच्या पस्तिशीतच त्यांचे मेंदूच्या ट्युमर ने निधन झाले.
याव्यतिरिक्त लेखन,काव्य ,कला आणि क्रिडा वर्गातील अनेक व्यक्तिमत्त्व या राशीत जन्माला आलेले आहेत. बॉलीवूड आणि हॉलिवूड मधील ९०% लोक या राशीत जन्माला आलेले आहेत.
शेवटच्या दोन राशी (कालावधी: जानेवारी-मार्च)
नंतरच्या दोन राशी या विद्वान आणि रक्षक लोकांसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत.या राशीतील लोक पराक्रम,बुद्धी आणि कुटिलतेचा संयोग असतात. या लोकांचे गुण हे पहिल्या पाच राशी आणि नंतरच्या पाच राशी यांचा संयोग होऊन आलेले आहेत. हे लोक सडसडीत बांधा ,माश्याप्रमाणे चपळ आणि प्रसंगी तेवढेच हिंस्रहि असतात.न्यूटन,आईन्स्टाईन आणि एडिसन सारखे महान शास्त्रज्ञ या राशीत जन्मले आहेत.
काही कालावधीने पहिल्या पाच राशीतील पुरुष नंतरच्या पाच राशीच्या वर्गातील महिलांशी विवाह करू लागले. सध्याची दुबईची राजकुमारी शेखा महारा हि मीन राशीतील आहे. हि मुलगी अतिशय चपळ,बुद्धिमान आणि पोहण्यात तरबेज आहे. हिची आई हि ग्रीसची आहे.
समाजात नंतर रक्षक लोकांची फळी निर्माण करण्याची गरज भासू लागली म्हणून या दोन राशी निर्माण केल्या आहेत. तसेच अतिशय उच्च विद्ववतेच्या लोकांसाठी या राशी राखीव आहेत.
वृषभ राशीतील बुद्धिमान पुरुषांना या राशीतील मुली जोडीदार म्हणून अतिशय योग्य असतात.
पहा आपले बरेच पूर्वज मुहूर्त वगैरे काही पाहत नव्हते तरीपण नियतीने अनेक प्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध लोकांना सुयोग्य अश्या राशीत (आणि काळात) जन्माला घातले आहे. विस्तारित माहितीसाठी या पोस्टमधील संपूर्ण लेख वाचावा. थोडक्यात आदिवासी वगळता आपण सगळे हे वर्णसंकरातून निर्माण झालेले आहोत आणि त्याप्रमाणे आपल्या पूर्वजांचे स्वभाव घडत गेले आणि अनुवांशिक विविधता आलेली आहे जी शास्त्रीयदृष्ट्या फार गरजेची आहे. आपल्या समुहानुसार हे वर्णसकरांचे प्रमाण मात्र भिन्न आहे.आपल्या समुहानुसार वर्णसकरांचा स्तर आणि प्रमाण मात्र भिन्न आहे.


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).