ब्राह्मण म्हणजे कोण?
तथागत गौतम बुद्ध म्हणातात न जटासे, न गोत्र से, न जन्म से कोई ब्राह्मण होता है जिसमें सत्य और धर्म है वहीं व्यक्ति पवित्र हैं और वहीं ब्राह्मण हैं ! ब्राह्मण मातेच्या पोटून जन्म घेतलेल्या मनुष्याला मी ब्राह्मण म्हणत नाही. तर ज्याकडे काहीच नाही, जो कुणाकडून काहीही घेत नाही, जो छोटी असो या मोठी चोरी करत नाही, जो कधीच खोटं बोलत नाही कुणालाही फसवत नाही त्याला मी ब्राह्मण म्हणतो.
आणि या काळात असा यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही जे स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतात त्यांच्यात जर तथागतांनी सांगितलेले गुण असतील तर तो ब्राह्मण.
Comments
Post a Comment