तारीख कि तिथी?

तारीख कि तिथी?
तारीख हि पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या परिणामामुळे निर्माण होते तर तिथी हि चंद्राच्या पृथ्वी आणि सूर्याभोवती फिरण्यामुळे निर्माण होते.राशी या पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या परिणामामुळे निर्माण झाल्या आहेत. सौर कालगणनेत बारा राशी आहेत.सौरकालगणनेत प्रत्येक दिवसाचे आणि ३६५ दिवसाचे मोजमाप होते त्यामुळे काही तफावत निर्माण होत नाही. सौर कालगणना आणि राशी या संकल्पना पश्चिमेतील प्राचीन सभ्यतेतून आपल्याकडे आलेल्या आहेत.
नक्षत्रे सुद्धा चंद्र कालगणनेवरती आधारित आहेत.आज जी तिथी आहे ती पुढच्या वर्षी त्याच दिवशी कायम राहील कि नाही याची काहीच शाश्वती नाही. यावर्षाची तिथी आणि पुढच्या वर्षाची तीच तिथी यांत वीस दिवसांचे अंतरही शक्य आहे. यामुळे जर तिथीची राशींशी तुलना केली तर एखाद्याची शेवटची रास हि प्रथम आणि प्रथम रास शेवटची होऊ शकते. परंतू तारखेत मात्र एका दिवसाचा हि फरक पडू शकत नाही.
Nakshatras give slightly more precise information about the position of the sun/moon/planets but are obviously far less accurate than giving the position in degrees (apparently done by Babylonian astronomers more than 3000 years ago!)


Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).