मीन राशीचे लोक
राशीचक्रातील सर्वाच शेवटची रास.1८ फेब्रवारी-२० मार्च हा या राशीचा काळ.बुद्धी आणि पराक्रमाचा उत्तम मिलाफ.प्रसंगी माश्याप्रमाणे लवचिक,कधी फार प्रेमळ तर कधी माश्याच्या काट्याप्रमाणे कठोर आणि टोकदार.कधी शार्क प्रमाणे एखाद्याला फाडणारे.अतिशय दुर्मिळ महापुरुष आणि नेता लोक या राशीत जन्माले आले.
छत्रपति शिवाजी महाराज आणि झिंबाब्वेच्या रॉबर्ट मुगाबे सारखे काही मोजकेच महापुरुष या राशीत जन्माले आले.
Comments
Post a Comment