धनगरा जागा हो 😡😡😡😡😡😡
धनगरा जागा हो
😡😡😡😡😡😡
नाही तर एके काळी धनगर राजा म्हणून मिरवनारा व सर्वाना कामं सांगनारा धनगर सर्वाची कामं करणारा नौकर ठरशील कारण
बौद्ध समाज एवढा जागृत झाला आहे की परवा दादरच्या चैत्यभुमीवर बौद्ध समाजाच्या लोकांनी तब्बल १० कोटी वही व पेनांची देवाण घेवाण केली
आणि तु धनगरा न परवडणा-या शेतीतच गुंतला आहे
😴😴😴😴😴😴
एक आता हे महत्वाचं
सोड औत हाकायचं
हाती धर पान पुस्तकाचं
नाहीतर फिराव लागेल
डोईवर ओझं घेवून सर्वांच
राजे राजे म्हणत जाण महत्व शिक्षणाचं
घरी भरव प्रदर्शन पुस्तकाचं
नाही तर खोक होईल मस्तकांच
जगाव लागेल जीवन लाचाराचं
स्मरण कर यशवंतराव चे अहिल्याई, भिमाईचे
बस कर गानं थोथांडाच
नको वाचू तोच तोच चोथा रामायणांचा
त्यानं घराचा झाला आखाडा
महाभारताचा,
👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻👶🏻बामणाचं पोर उघडतय दार विमानाचं
तुमचं पोर झाडतय आवार देवळाचं
ड्रायव्हर होतय ट्रक्टर अन् जेसीबीचं
वरून
गाडी पुसायला पोर धनगराचे
म्हणून म्हणतो धनगरांनो उघडा डोळे अन् कानाचे पडदे
नका विकत बसू कांदे
ज्याचे नेहमीच वांदे
नाही कोणतच सरकार तुमच्या बाजुचं
नात बिघडलं आता तुमचं आणि निसर्गाचं
नाही येणं आता वेळेवर पावसाचं
सावट आता तुझ्यावर फक्त आत्महत्या करण्याचं

लेखक- 😳एक जागृत धनगर
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment