इतिहासात आम्ही कधीही कुणाचे गुलाम नव्हतो लाचार नव्हतो...
इतिहासात आम्ही कधीही कुणाचे गुलाम नव्हतो लाचार नव्हतो. ब्राह्मण ब्राह्मन काय करता ब्राह्मण हां आमचा कायम आश्रित होता सेवक होता कोणा ब्राह्मनानी आम्हाला गुलाम काराव एवढे आम्ही लेचे पेचे कधीही नव्हतो आम्ही आमच्या मनाचे मुख्त्यार होतो कायम या देशाचा पहिला सम्राट चन्द्रगुप्त मौर्य धनगर होता आणि शेवटचा सम्राट यशवंतराव होळकर हाही धनगरच होता या दोन राज घराण्याच्या मधे अनेक धनगर राज घरानी या देशात होवून गेली त्यानी हजारो वर्ष या देशावर राज्य केल त्यामुले समाजातील प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपली आहे फ़क्त ब्राह्मण मराठ्याला शिव्या देवून चालणार नाही
चांगल वागा सुसंकारित व्हा आधुनिक जगाची कास धरा आता द्वेष मत्सर हिंसा करायचे दिवस नाहित प्रेम करा बंधुत्व वाढवा रडत बसु नका लढत रहा आजही धनगर जातित कोणी भिकारी सापडणार नाही धनगर मरण पत्करेल पण भिक मागणार नाही कारण हे रक्त क्षेत्रियाच रक्त आहे गुलामाच नाही पुस्तक वाचा बाबासाहेबांच शुद्र पूर्वी कोण होते? त्यातील सिध्दांत हेच सांगतो धनगर क्षेत्रीय होते महाराष्ट्रात फ़क्त ब्राहमण मराठे धनगर मुस्लिम आणि आदिवाशी याच जातित राजे होवून गेले इतर कुठल्याही जातित नाही
जातीच्या उतरंडित धनगर बहिष्कृत नव्हता सवर्ण होता आणि आहे भुतकालात धनागाराला सोन चांदी कास ताम्ब हे धातु भरजरी वस्त्र घोड़े जमिन जूमला वापरायच स्वातंत्र्य होत जे बहिश्क्रुताना नव्हत त्याना फक्त डुकर गाढव वापरायला परवानगी होती ते जीन धनगराच्या वाट्याला नव्ह्त मग उगा कशाला टोहो फोडून रडता? दंड थोपटून उभे रहा हक्क मिलाविन्यासाठी
हे करत असताना कोणाला शिव्या देवू नक़ा शिव्या देन दुबल्यांचा पराभुतांचा धर्म आहे मर्दांचा नाही लढ़त असताना सभ्येतेची पातली सोडू नक़ा

बापू हटकर
🎺💐🎺💐🎺💐🎺💐
🎺💐🎺💐🎺💐🎺💐
Comments
Post a Comment