जिजाऊंचे माहेरचे आडनाव जाधव. या गावात जाधवांचा प्रचंड भरणा आहे.
जिजाऊंचे माहेरचे आडनाव जाधव. या गावात जाधवांचा प्रचंड भरणा आहे. ते कित्येक शतकांपासून या गावचे मूळ रहवासी आहेत. जिकडॆ तिकडे जाधवच जाधव. तुम्ही म्हणाला यात काय नवल. जिजाऊंच आडनाव जाधव होतं. लखुजी जाधवांचं हे गाव. मग ईथे जाधव नसणार तर काय पठाण असणार व्हय? अगदी, तुमचं मत पटलं. पण खरी गंमत पुढे आहे. सिंदखेडराजाचे जाधव हे मराठा नसून सगळेच्या सगळे जाधव बौद्ध (महार) आहेत, एक दोन अपवाद असतीलही. जिजाऊंचा वाडा महारवाड्या लगत असणे हा निव्वड योगायोग असूच शकत नाही. अन शिंदखेडचे सगळेच्या सगळे जाधव बौद्ध असणे हा सुद्धा योगायोग नाही. उपलब्ध इतिहास काहिही सांगू द्या, माझा त्यावर विश्वास नाही.
बरच काही इतिहासाच्या पानांत गुदमरुन गेलं पण तरी हे दोन पुरावे उपलब्ध इतिहासाच्या विरुद्ध जाणारे आहेत. दडलेल्या इतिहासाला खोदण्यासाठी खुणावत आहेत.
https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/748531718612579
Comments
Post a Comment