ब्राम्हण पेशवे महारांची रणांगनावरील कर्तबगारी व पराक्रम बघून महारांचा द्वेष करायचे तरी महारांच्या पराक्रमावर आणि शौर्यावर राजवाड्यातील ब्राम्हण बायका भाळून जायच्या
ब्राम्हण पेशवे महारांची रणांगनावरील कर्तबगारी व पराक्रम बघून महारांचा द्वेष करायचे तरी महारांच्या पराक्रमावर आणि शौर्यावर राजवाड्यातील ब्राम्हण बायका भाळून जायच्या यामुळे त्यांच्यामधील काही स्त्रियांचे महारासोबत प्रेमप्रकरणे चालायची यातील एखादे प्रकरण उघडकीस आले तर त्या महाराचा खून केल्या जायचा.गणपत महाराचा खून याच कारणासाठी केल्या गेल्या होता. अशाच प्रकारे खून करण्यात आला होता.
पेशवाईत महार-मांगावर कोणीही अन्याय कोणीही अत्याचार करायचे आणि पर्याय नसल्याने त्यांना तो निमुटपणे सहनच करावा लागायचा.
https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/746140945518323
पेशवाईत महार-मांगावर कोणीही अन्याय कोणीही अत्याचार करायचे आणि पर्याय नसल्याने त्यांना तो निमुटपणे सहनच करावा लागायचा.
https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/746140945518323
Comments
Post a Comment