कुरूवंश ( धनगर ) . .
कुरूवंश ( धनगर ) . .
कुरू ( करणे )--- संस्कृत
कुरू ( मेंढी ) .... द्रविड ( दक्षिण भाषा)
कुरू ( मेंढी ) .... द्रविड ( दक्षिण भाषा)
बांधवांनो आपल्याला समजण्यासाठी विस्तृत वर्गीकरण करत आहे .
संस्कृत भाषेत कुरू म्हणजे करणे या अर्थाने कुरू शब्द सहज वापर केला जातो . एखादे कार्य करणे .
दुसरे म्हणजे कुरूवंश आहे . वंश म्हणजे कुळ किंवा जात किंवा जमात... कुरू म्हणजे मेंढी होय. कुरूवंश म्हणजे मेढपाळ करणारा धनगर होय... इथे कुरू शब्द नाही तर वंश आहे म्हणजे कुरूवंश धनगर होय...
एकदरीत कुरूवंशाने केलेले कार्य असं होते . धनगर किंवा कुरूवंश फार मोठा वंश आहे . कौरव , पांडव , भिष्माचार्य वगैरे हजारो वर्षे राज करणारे धनगर होय.... महाभारत हा ग्रंथ ज्यांच्यावर आधारित आहे तो कुरूवंशी म्हणजे धनगर हेच आहेत .
श्रीकृष्ण च्या आत्त्याच्या मुले म्हणजे पांडव होय. यदु वंशी , कुरू वंशी, पुरू वंशी , आणखी दोन वंशी हे एकाच वंशाचे आहेत ते म्हणजे धनगर.....
यापुढे दुसऱ्या वंशावर माहिती सादर करणार आहे.
https://www.facebook.com/satyaprakash.hulgunde/posts/553231958159889
Comments
Post a Comment