Bagoas the Poison Man(बेगॉस दि पॉइसन मॅन)
रोक्सानची मुद्रा आणि अलेक्सान्डर वरती विषप्रयोग
अलेक्साण्डरच्या पर्शियाच्या आक्रमणावेळेस बेगॉस नावाचा पर्शियाचा एक अतिशय कुटील प्रधानमंत्री होता. मुळात तो एका गुलाम वंशातील होता. तो पर्शियन सम्राट दारियास प्रथमचा नोकर होता आणि त्याला नपुसंक बनविण्यात आले होते.त्याने विषप्रयोग करून पर्शियन राजपरिवारातील ९ सदस्यांची हत्या करून तो पर्शियाचा एकहाती शासक बनला होता. त्याचे अनेक क्षत्रप (सामंत) होते त्यांपैकी "रोक्सान" हा त्याचा अतिशय विश्वासू सामंत होता. रुखसाना हि रोकसान ची मुलगी आणि अलेक्साण्डरची प्रिय पत्नी होती. त्याने अलेक्साण्डरला एक मुद्रा भेट दिली होती. हि मुद्रा परत मिळविणे म्हणजे अलेक्साण्डरला विषप्रयोग करून ठार मारणे हि योजना बेगॉस ने अगोदरच आखली होती. शेवटी रुखसाना ने म्हणजे त्याच्या पत्नीनेच अलेक्साण्डरला विष देऊन ठार मारले आणि हि मोहीम फत्ते झाली.
https://www.youtube.com/watch?v=ER2p4175tBM
Comments
Post a Comment