इस्राएल च्या बारा जातींचा इतिहास
प्रेषित अब्राहम यांचे मूळ नाव अबराम(अब/अब्बा/आबा) म्हणजे पिता आणि "राम" म्हणजे उच्च.अबराम म्हणजे उच्च पिता.अब्राहम हे जरी धर्मगुरू असले तरी ते एकटे नव्हते. त्यांच्यावेळेस जेरुसलेमचा राजा हा "मलिक-सदाकिसन"(Melik-Sadaksina) हा होता. एक राजाच आपल्या जमातीचे संरक्षण करू शकतो.हे धर्मगुरू दिवसातील काही वेळ शेळ्या-मेंढ्या राखण्यासाठी घालवायचे.
दक्षिण भारतात सुद्धा सालेम नावाचे एक शहर आहे.
खर म्हणजे ज्यू लोक हे अरबांपेक्षा संख्येने फार कमी होते परंतू त्या काळात अरबांपेक्षा प्रगत असल्यामुळे त्यांच्यावरती राज्य करू शकले.हे लोक अरबांच्या महिलांशी विवाह करू लागले. तेव्हाचे ज्यू वेगळे आणि आताचे ज्यू वेगळे आहेत. आताचे बरेच ज्यू हे ज्यू धर्माचे अनुयायी आहेत. मूळ ज्यू हे २००० वर्षांपूर्वी झालेल्या हल्यांमुळे आज जॉर्जियाच्या पर्वतीय भागात पसरले आहेत त्यांना आज "माउंटन ज्यू" या नावाने ओळखले जाते. यांच्यातीलच काही लोक भारतात आले ते म्हणजे आजचे "गुर्जर" लोक.जॉर्जियातून आले म्हणून त्यांना गुर्जर म्हणतात. गुर्जर लोक दिसायला हि जॉर्जियाच्या ज्यू लोकांप्रमाणेच आहेत.गुर्जर लोकांच्या लांब मिश्या या जॉर्जिया ज्यूंप्रमाणेच आहेत. बाकी ज्यू लोक भारतात आले ते म्हणजे उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील मेंढपाळ लोक. महाराष्ट्रातील मेंढपाळ लोकांच्याही मूळ बारा जातीचं आहेत.रोमन लोकांकडे जे येशूंचे मूळ शिल्प होते त्यात येशू हे काळेसावळे दिसतात.
गुर्जर आणि शक लोकांनी पुढे मध्य-आशियात बराच काळ घालविला होता. पुढे मध्य-आशियातील महिलांशी विवाह करू लागल्यामुळे त्यांच्यात वेगवेगळे वर्ग पडू लागले.
Comments
Post a Comment