विदेशी द्वेश करण्याची तुमची लायकी आहे का?


विदेशी लोकांचा एवढा द्वेश करणार्यांनो राम हा भारतापेक्षा पश्चिम आशियात जास्त प्रिय होता.पश्चिम आशियातील वालवंटात राम आणि अबराम बरीच वर्षे भटकले होते.भारतात रामाचा द्वेश आणि इंद्राची पूजा केली जायची. विदेशी लोकांचा एवढा द्वेश करणार्यांनो आपण जी लिपी वापरतो ती विदेशीच आहे.

Comments