"रा-राम-उरी" जमात
रा-राम-उरी हि मेक्सिकोत राहणारी एक आदिवासी जमात आहे.इतिहासात हि योद्धा जमात म्हणून प्रसिद्ध होती.१५ व्या शतकांत यांचे "ऍजटेक" नावाचे मोठे साम्राज्य होते. "रा-राम-उरी" हा मूलतः सुमेरियन भाषेतील शब्द आहे. प्राचीन आणि अगदी मध्य-युगीन काळातही जगातील प्रत्येक जमात आपल्या महापुरुषांमध्ये देव पाहायची. राम-जमदग्नी हा वैदिक ऋषी होता तर श्रीरामाला वनवास भोगावा लागला होता.आता स्वतः ला वैदिक समजणारे हे जास्तकरून वनवास भोगणाऱ्या रामाचेच वंशज आहेत परंतू ते स्वतः ला वैदिक राम-जमदग्नी म्हणजे परशुरामाचे वंशज समजतात कारण त्यांनी भारतातील प्राचीन वैदिक लोकांशी आपला वंश किंवा नाते जोडले आहे म्हणून.
"रा-राम" हि "रा-राम-उरी" लोकांची सूर्यदेवता होती. रा-राम म्हणजे सूर्य. रा हि प्राचीन इजिप्तच्या लोकांची सुद्धा सूर्यदेवता होती. सुमेरियन भाषेत "उर" म्हणजे शहर आणि "उरी" म्हणजे योद्धा. उरी या शब्दाचे उडी किंवा संस्कृत योद्धा शब्दाशी साम्य आहे.उरी हे काश्मिरात एक शहर सुद्धा आहे.तसेच सूर या शब्दाचा अर्थही सूर्य हाच होतो. सूरी हे काश्मिरात आडनावहि आढळते.
रा-राम-उरी लोकांच्या प्रमुखाला "सिया-रियाम" म्हटले जायचे.
Comments
Post a Comment