"रा" आणि "सिन" देवता


"रा"-हि प्राचीन इजिप्तच्या लोकांची सूर्यदेवता होती.इजिप्तचे राजे आपली तुलना सूर्य देवतेशी करायचे.
रिम-सिन पहिला (Rim-Sin-1/ Ram-Sin-1) --इसवी.पूर्व १८००
राम-सिन हा प्राचीन मेसोपोटेमियाचा राजा होता. राम-सिन आणि बाबिलोनियाच्या हम्मुरावीत ६ महिने युद्ध सुरु होते. शेवटी हम्मुरावी विजयी ठरला आणि राम-सिन ला राज्य गमवावे लागले.
सिन हि प्राचीन मेसोपोटेमिया (सध्याचा इराक) च्या लोकांची चंद्रदेवता होती.
मेसोपोटेमियाचे राजे त्यांची तुलना चंद्रदेवतेशी करायचे.















https://www.facebook.com/photo.php?fbid=1757083417757399&set=a.267277083404714&type=3

Comments

Popular posts from this blog

धनगर समाजातील आडनावे-

List of Hatkar clans

About 108 clans(108 कुळ/कुल) of Dhangars and 22 sub castes (22 पोट जाती).