भारतीय खरोखर मूर्ख आहेत काय?


होय,भारतीय पहिल्यापासूनच मूर्ख आणि प्रचंड अहंकारी आहेत. मुळात इथले गुरु म्हणजे ऋषी हे प्रचंड अहंकारी होते. इथे साधा सरपंच किंवा आमदार हा प्रचंड अहंकारी असतो. इथले पुरोहित तर महामूर्खच होते.इथे काही ठराविक मूर्ख लोक सतत लोकांना महामूर्ख बनवत असतात. या देशातील लोक सतत वांशिक आणि प्रादेशिक कारणांवरून एकमेकांशी भांडत असतात. मग एखादा मूर्ख लोकांना भडकवितो आणि लोक त्याच्याच मागे धावतात. इथे इतिहासाचे हि बरेच विकृतीकरण झाले आहे.
२५०० वर्षांपूर्वी "अरब-आफ्रिकन" वंशाचे लोक भारतात आले म्हणून भारतीय लोक निदान नागरी तरी झाले नाहीतर हे लोक ऋषींप्रमाणे हिमालयात फिरत बसले असते. "अरब-आफ्रिकन" लोकांनी या देशातील लोकांना लिपी शिकविली. त्यांना संघटित केले. ईजिप्तच्या पिरॅमिडच्या धरतीवरती इथे मंदिरे बांधली.भारतात अगोदर वैदिक परंपरा होती आणि मंदिरे आणि मूर्तिपूजा निषिद्ध होती.सर्वात अगोदर भारतात बौद्ध विहारं बनली होती आणि नंतर मंदिरं.
भारतीय लोक बुद्धीपेक्षा एखाद्याचा चेहरा बघून त्याच्याविषयी मत बनवितात आणि म्हणून फसतात. इथे गर्विष्ठ आणि घमेंडी चेहऱ्याच्या लोकांना फार महत्त्व आहे.
आफ्रिकन,अरब आणि युरोपियन लोक बुद्धीने भारतीयांपेक्षा श्रेष्ठच आहेत.भारतीय आणि पाकिस्तानी लोकांत फारसा फरक नाही आहे.













Comments