कोणी वंदा अगर कोनी निंदा समाजजागृती करणेच हाच आमचा धंदा.
कोणी वंदा अगर कोनी निंदा समाजजागृती करणेच हाच आमचा धंदा. जो प्रामाणिकपणे निखळ समाजजागृतीसाठी आपली लेखणी झिजवितो त्याच्याच आम्ही पाठीमागे साम दाम दंडासहीत खंबीरपणे उभे राहू पण जे स्वाताच्या स्वार्थासाठी एका विशिष्ठ पक्षाच्या व नेत्याची हुजेगीरी करू पहातात त्यांनातर विशिष्ठ स्थरातूून विरोध होत असतो व तो होणेही स्वभावीकच आहे आणि तो आम्ही मानतो.
Comments
Post a Comment