Mansahar Bandi
धनगर बांधवांनो आज एबिपी माझा वर एक बातमी आली ती ऐकून धनगर समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.
काय करतंय बीजेपी सरकार चाललंय काय राज्यात ह्या बीजेपी ला मुळासकट उपउपटून टाकायची वेळ आली आहे का हे तुम्ही च ठरवा.
आरक्षण लागू तर केले नाही आणि आता हे बीजेपी सरकार महाराष्ट्रात मांसाहार बंद करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे.
आता काय करायचं.
धनगर समाजाचा विकास ज्या बोकड व मेंढे विकून उदरनिर्वाह चालतोय त्या धनगर समाजाचे नरडेच धरण्याचा प्रकार हे बीजेपी सरकार करत आहे.
म्हणजे मग धनगर समाजाने करायचे काय आरक्षण नाही आणि पोट भरण्यासाठी साधनही शिल्लक नाही.
ह्या बामणी आडमुठेपणा मुळे जर माझ्या धनगर समाजाच्या शेळ्या मेंढरा वर टाच येणार असेल तर धनगर आपली कुर्हाड आता बीजेपी सरकार वर चालवल्या शिवाय राहणार नाही.
या भाडखाऊ ना वेळी च रोखणे गरजेचे आहे नाही तर धनगर समाजावर भीक मागायची वेळ हे बीजेपी सरकार आणायला कमी करणार नाही.
एबिपी माझा वर ही बातमी वाचली आणि तळपायाची आग मस्तकात गेली आहे.
सगळ्या महाराष्ट्रात धनगर समाजाला ह्या सरकार चे उघडे रूप दिसू द्या
धनगर समाजाला गाडण्याचा हा प्रकार धनगर समाज हाणून पाडेल हे सरकारने लक्षात ठेवावे.
विक्रम गोरड
जि.सांगली
09740402542

Comments
Post a Comment