पशुपालकाकडे कुळ –गोत्र अतिप्राचीन काळापासून होती.
पशुपालकाकडे कुळ –गोत्र अतिप्राचीन काळापासून(हिंदू धर्म स्थापनेच्या अगोदर पासून) होती. चार कुटुंबाची बारा कुटुंबे आणि नंतर बावीस पोट-जाती तयार होण्यास हजारो वर्षाचा कालखंड गेला असेल, हे लक्षात घ्यावे लागेल.श्री.भालचंद्र नेमाडे यांचे "हिंदू" या पुस्तकातून आपल्या समजते कि वैदिक धर्मा मध्ये जाती मध्ये लग्न करणे बंधनकारक नव्हते,तसेच बरीच समृद्ध कुटुंब हा नियम पाळत नह्वती (अशी बरीच उदाहरणे सापडतात,ब्राह्मण मुलीनी धनगर समाजा मध्ये विवाह केल्याचे).
ऋग्वेद हा कर्म नुसार वर्ण स्यीकारायची परवानगी देतो, आणि मनुस्म्र्ती हि रीग्वेदाच्या खूप नंतर च्या कालखंडानंतर लिहिली आहे, कारण त्याचा लेखक अज्ञात असून त्यांना हे माहित नव्हते की पूर्व इतिहासा मध्ये पशुपालक राजे राहिलेले आहेत.
Comments
Post a Comment