Posts
Showing posts from 2014
घोंगडीला राजवस्त्रचा दर्जा द्या
- Get link
- X
- Other Apps
घोंगडीला राजवस्त्रचा दर्जा द्या लोकर ही सर्व हिंदू मध्ये पवित्र मानली जाते .ती विधी पुर्वक शुद्ध समजतात.ब्राम्हण धार्मिक कार्य करताना लोकरीचे वस्त्र घालुन धार्मिक कार्य करतात.किंवा भोजनाच्या वेळी बसण्यासाठी घोंगड्यावर बसतात .अनेक जाती मध्ये लग्नाच्या वेळी नवरदेवाच्या मनगटात लोकरीचे कंगण बांधतात.संन्याशी किंवा गोसावी हे लोकरीच्या जटा किंवा टोप घालता�त.मंत्राच्या जप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रूद्राक्श् माळा देखील लोकरीच्या असतात .पुर्वीच्या काळी लोकरीचे कपडे वापरत असे,म्हणुन लोकर आणि लोकरीच्या घोंगडीला पुरातन काळा पासून विशेष महत्व आहे .त्याला राजवस्त्र किंवा देववस्त्र असे म्हणतात .घोंगडी हे पवित्र वस्त्र आहे .आणि त्याचा मान फक्त आणि फक्त धनगरानाच जातो हे कुणीही नाकारू शकत नाही क्रूगवेदात १०/२६ यात उल्लेख आढळतो की, ऋषीमणी मेंढ्यापाळीत घोंगडी व वस्त्र विणीत तो उल्लेख ऋग्वेदात असा आहे प्रत्यधिंयद्ण्यानामश्वहयोरथानाम । ऋषी :स योमनुहिंतो विप्रस्य यावत्सख: ॥ आधीषमाणाया: पति:शुचायाश्च शुचस्यच ॥ वासोवायो वीनां वासांसिमम्रजत ॥ म्हणजे गाभण मेंढ्याच्या लोकरीसाठी(मादी)मेंढी आणि (नर)मेंढ्या...
मेरू पर्वत: विश्वाचे केन्द्रस्थान
- Get link
- X
- Other Apps
हिं दू , जैन व बौद्ध पुराणकथांनी मेरुला विश्वाच्या केंद्रस्थानी वा पृथ्वीच्या नाभिस्थानी मानले आहे . म्हणूनच माळेच्या मध्यमण्याला लक्षणेने ‘ मेरुमणी ’ म्हणतात . विविध पुराणकथांच्या मते जंबू वगैरे द्वीपे कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे त्याच्या भोवती आहेत . [→ जंबू द्वी प ]. सूर्य , चंद्र व इतर ग्रह त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालतात . त्याची उंची ८५ हजार योजने आहे . त्याच्या शिखरावर स्वर्गीय गंगा उतरते . त्याच्या शिखरावर ब्रह्मदेवाची नगरी असून उतारावर इंद्रादी अष्ट दिक् पा लांच्या नगरी आहेत . तेथे देव , गंधर्व , सप्तर्षी इत्यादींचे वास्तव्य असते . रावणाची लंका हे मूळचे मेरुचेच एक शिखर होय . तो स्वर्गाला आधार देतो . त्याच्या खाली सप्तपाताल लोक असून त्यांच्या खाली विश्वाचा आधार वासुकी आहे . पांडवांचा अखेरचा प्रवास मेरुच्या दिशेने झाला . ‘ मेरुसावर्ण ’ व ‘ मेरुसावर्णि ’ या नावाच्या विशिष्ट मनूंनी या पर्वतावर तप केले होते . म...
धनगर- पश्चिमी शक क्षत्रप वंश: " खरात" वंश के महाक्षत्रप नहपाना और " कर्दम(कदम) " वंश के महाक्षत्रप रुद्रदमन्. (ई.सा.35-405)
- Get link
- X
- Other Apps
धनगर- पश्चिमी शक क्षत्रप वंश : " खरात " वंश के महाक्षत्रप नहपाना और " कर्दम(कदम) " वंश के महाक्षत्रप रुद्रदमन् . कर्दम ऋषि : कर्दम ऋषि की उत्पत्ति सृष्टि की रचना के समय ब्रह्मा जी की छाया से हुई थी। ब्रह्मा जी ने उन्हें प्रजा में वृद्धि करने की आज्ञा दी। उनके आदेश का पालन करने के लिये कर्दम ऋषि ने स्वयंभुव मनु के द्वितीय कन्या देवहूति से विवाह कर नौ कन्याओं तथा एक पुत्र की उत्पत्ति की। कन्याओं के नाम कला , अनुसुइया , श्रद्धा , हविर्भू , गति , क्रिया , ख्याति , अरुन्धती और शान्ति थे तथा पुत्र का नाम कपिल था। कपिल के रूप में देवहूति के गर्भ से स्वयं भगवान विष्णु अवतरित हुये थे। कथा ब्रह्मा ने कर्दम को आज्ञा दी थी कि वह सृष्टि का विस्तार करें। क...