धनगर एक अतिप्राचीन आदिवासी जमात.
वैदिकाची ॠषी परंपरा ,जैन समाजाची मुनी परंपरा ,तर धनगर समाजाची सिध्द परंपरा या देशात लाखो वर्षापासुन सुरु आहे . प्राचीन काळापासून धनगर समाज सूर्य
आणि अग्नीची ऊपासना करतो. आजही महाराष्ट्रातील हटकर धनगर समाजाने रात्रीच्यावेळी शेकोटी
पेटवून अग्नि भोवती गजे नृत्य करुन अग्नीची ऊपासना करण्याची परंपरा पाळली आहे. वैदिक
अग्नि देवतेचे वाहन सुद्धा मेंढा होते.
Hotar is group of priest peoples .. who
called Gods at the time of Yadnya by fire .. and the lord fire have their
vehicle as Sheep...
and the same thing in todays times which
followed by Hatkar's proples in Maharashtra which Gaji nrutya at the time of
night ..when they start fire and dance Gaji nritya . Hotar word is 1st word of shlokas of rig veda: अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विज॑म् । होता॑रं रत्न॒धात॑मम् ॥ १ ॥
धनगर समाजाची श्री विठ्ठल बिरदेव, खंडोबा महालिंगराया .मनग्यानसिद्ध ,हलसिद्धनाथ ,धूळदेव ,श्री मायाक्का ,भीवाईमाता ,कामाई ही कुलदैवत आहेत .या सर्व देवळातील पुजारी ब्राम्हण वा गुरव नसून धनगर समाजातीलच आसतात.
हालमत : हलू म्हणजे दूध दुधावर जगनारा म्हणजे हा धनगर समाज .हलसिध्दनाथाची(अप्पाचीवाडी)भाकणुक आजही प्रसिध्द आहे ."या देशावर भगवा झेंडा फडकेल " हे हुईक सांगितल गेल आहे .हालमत हे धनगर समाजाचे सत्यावर आधारित नैतिक विचारधारा आहे .हलमत हेच धनगर समाज भगवदगीते प्रमाणे मानतात .एवढेच नव्हे तर हाल
सादवाहनाने गाथा सप्तसही च्या
रुपात एक अलौकिक वाड्मयीन ठेवा
आपल्यासाठी निर्माण केला होता
हे कसे विसरता येईल? धनगर ही या देशातील आती प्राचीन स्वतंत्र अस्तित्व असणारी विचार व आचार धारा आहे .धनगर ही संपूर्ण देशभर आढळणारी बहुभाषिक जमात आहे. धनगर ही मोठी उपेक्षित आदिवासी जमात विकसित समाजात आपली जागा शोधत आहे .हलमता प्रमाणे चालणारा हा समाज सत्यवचनी ,प्रमाणिक ,लढाऊ, देवभोळा ,नागरी रीतीरिवाजापासून दूर ,दिल्या बोलाला जागणारा ,समाज म्हणून प्रसिध्द आहे.
औषधी युक्त शेळया मेंढ्याच दुधातुन आलेली कटाक निरोगीपणा मेंढ़पाळीतुन भटकंती त्यातून ज्ञान प्रदेशाची माहिती त्यामुळे सैन्यातील मोठा सहभाग हे धनगर समाजाचे वैशिष्ट्य राहिले आहे
धनगर ही मोठी उपेक्षित आदिवासी जमात विकसित समाजात आपली जागा शोधत आहे .हलमता प्रमाणे चालणारा हा समाज सत्यवचनी ,प्रमाणिक ,लढाऊ, देवभोळा ,नागरी रीतीरिवाजापासून दूर ,दिल्या बोलाला जागणारा ,समाज म्हणून प्रसिध्द आहे धनगर समाजाचे श्री विठ्ठल बिरदेव, खंडोबा महालिंगराया .मनग्यानसिद्ध ,हलसिद्धनाथ ,धूळदेव ,श्री मायाक्का ,भीवाईमाता ,कामाई ही कुलदैवत .या सर्व देवळातील पुजारी ब्राम्हण वा गुरव नसून धनगर समाजातीलच आसतात .या देवाच्या मूर्त्याना कोरीव नाक तोंड डोळे नसतात .गोल शाळीग्राम शेंदुराने ताबड़े रंगवलेले आसतात .आजही समाजात नैतिक जागरण करणारी असंख्य सिध्द मंडळी सर्वत्र दिसतात वालुग, सवाष्ण ,देवाच दूध ,यात्रा जत्रा या मध्ये धनगर पुजारीच असतात .ढोल कैताळ ,गजनृत्य ,याच्या तालावर सदगुण जागरण करणार "सुंबरान " सज्जनशक्ति जागरण याची भाव जागृति धनगरी ओव्यातुन आजही होत आसते. त्यामुळेच धनगर समाजात वरील सर्व सदगुण भावजागृती झाली आहे .या मुळेच या समाजा ने इतिहासात चन्द्रगुप्त ,हक्कबुक्कराय,मल्हारराव,मातोश्री अहिल्या
ते यशवंतराव पर्यन्त पराक्रमी राज्यकर्ते दिले .आजही बापू बिरु वाटेगावकर ,मध्य प्रदेशातील गुलाबी गैंग च्या संपत पाल,१९५२पासून विधिमन्डळाचे सदस्य राज तपस्वी गणपतराव देशमुख ,उत्कृष्ट प्रशाषक आणणासाहेब डांगे, अजन्म अविवाहित राहून समाजकार्य करणारे लोकबंधू महादेवजी जानकर असे व्यक्ती पेक्षा राष्ट्र मोठे मानणारे अनेक आदर्श राज्यकर्ते देशभर दिले आहेत . तरीही
आदिवासी यादीत देशभर प्रत्यक्ष समावेश आसूनही आमलबजावणी का नाही ?
धनगर सारा ऐक ! हा नारा महत्वाचा झाला आहे .स्वतंत्र भारताचे ६५ वर्षात प्रथमच धनगर समाजाचा राजकारणात विचार होतो आहे .
धनगर समाजातील नेतृत्व सर्व समाजाने लोकसभेसाठी विजयी करून या भटक्या उपेक्षित वनवासी समाजास राष्ट्रिय प्रवाहात सामिल करून घेतले पाहिजे .
विजय ग़. गावडे
संघटक ,भारतीय धनगर परिषद्

Comments
Post a Comment