धनगरांचा सिद वंश आणि सिद राजघराणे
धनगरांचा सिद वंश आणि सिद राजघराणे
सिद्धि का मतलब है आध्यत्मिक शक्ति I बुद्ध संस्कृति मे भी इद्धी शब्द हैं उसका मतलब हैं शारीरिक क्षमताI
सिद्धि का मतलब है आध्यत्मिक शक्ति I बुद्ध संस्कृति मे भी इद्धी शब्द हैं उसका मतलब हैं शारीरिक क्षमताI
सिद राजघराणे
याशिवाय सिथियन जमातींतील सिद या राजघराण्याचे दैवत थागिमासाडस (Thagimasida) हे असून त्याचे हीरॉडोटसने पॉसेडॉन(Poseidon) या ग्रीक देवतेबरोबर साधर्म्य दर्शविले आहे. त्यांच्या संप्रदायाविषयीची माहिती त्यांच्या राजांच्या थडग्यांवरुन होते. या उत्खनित थडग्यांतून काही धर्मविधिविषयक वस्तू आढळल्या; मात्र उत्खननात त्यांच्या देवतांच्या मूर्ती व मंदिरे आढळली नाहीत.
याशिवाय सिथियन जमातींतील सिद या राजघराण्याचे दैवत थागिमासाडस (Thagimasida) हे असून त्याचे हीरॉडोटसने पॉसेडॉन(Poseidon) या ग्रीक देवतेबरोबर साधर्म्य दर्शविले आहे. त्यांच्या संप्रदायाविषयीची माहिती त्यांच्या राजांच्या थडग्यांवरुन होते. या उत्खनित थडग्यांतून काही धर्मविधिविषयक वस्तू आढळल्या; मात्र उत्खननात त्यांच्या देवतांच्या मूर्ती व मंदिरे आढळली नाहीत.
त्यांच्या और्ध्वदेहिक कर्मकांडाविषयीची माहिती त्यांच्या कबरस्थानातील पुरातत्त्वीय पुराव्यावरुन ज्ञात होते. मेलेल्या माणसाचे शव संलेपन करुन त्याची मिरवणूक काढीत असत व चाळीस दिवसानंतर त्याचे दफन करीत.
सिथियन हे मूलतः भटके लोक होते. मात्र हे लोक काटक, अंगापिंडाने मजबूत व लढवय्ये असल्याचा उल्लेख आढळतो. औषधी युक्त शेळया मेंढ्याच्या दुधातुन या लोकांत काटक निरोगीपणा आला.
वैदिकाची ॠषी परंपरा ,जैन समाजाची मुनी परंपरा ,तर धनगर समाजाची सिध्द परंपरा या देशात लाखो वर्षापासुन सुरु आहे . धनगर हे मूळात वैदिक आर्यच आहेत. मेषपालन हा आर्यानचा प्राचीन व्यवसाय आहे. पशुबली ही आर्यानची प्राचीन परंपरा आहे. आर्य हे मूळात मांसाहारी आहेत.
मेंढ़पाळीतुन सतत भटकंती असल्याने वैदिकतेला समांतर अश्या त्यांच्या विविध संस्कृति निर्माण झाल्या.
प्राचीन काळापासून धनगर समाज सूर्य आणि अग्नीची ऊपासना करतो. यज्ञ- होतार म्हणजे वैदिक काळात यज्ञाच्या वेळेस पौरोहित्य करणाऱ्या लोकांचा जो जनसमूह होता. जो मंत्रांचे उच्चारण करून देवतांचे आवाहन करतो. त्यांना होतार, होता म्हटले जात असे. काही ठिकाणी अग्नीला सुद्धा 'होता' असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे याच अग्नी देवतेचे वाहन 'मेंढा' आहे. (अजून सुद्धा भारतातील अनेक पशुपालक जनसमूह संध्येच्या वेळेस अग्नी पेटवून त्याच्याकडेला त्यांची (गजी ढोल) वाद्ये वाजवून देवाची स्तुती सुमने गातात, म्हणजेच ओव्या गायल्या जातात. नक्कीच या सर्व गोष्टींचा संबंध वैदिक काळाशी असला पाहिजे असे मला वाटते.हि परंपरा सध्या महाराष्ट्रातील हटकर लोकांनी जपली आहे.)
Hotar is group of priest peoples .. who called Gods at the time
of Yadnya by fire .. and the lord fire have their vehicle as Sheep...
and the same thing in todays times which followed by Hatkar's
proples in Maharashtra which Gaji nrutya at the time of night ..when they start
fire and dance Gaji nritya . Hotar word is 1st word of shlokas of rig veda: अ॒ग्निमी॑ळे पु॒रोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ॒त्विज॑म् । होता॑रं रत्न॒धात॑मम् ॥ १ ॥
धनगर समाजाची श्री विठ्ठल बिरदेव, खंडोबा, महालिंगराया .मनग्यानसिद्ध ,हलसिद्धनाथ ,धूळदेव ,श्री मायाक्का ,भीवाईमाता ,कामाई ही कुलदैवत आहेत .या सर्व देवळातील पुजारी ब्राम्हण वा गुरव नसून धनगर समाजातीलच आसतात.
मेषपालन सोबत घोड़ेपालन हा धनगरांचा प्राचीन व्यवसाय आहे. सुरुवातीला निम-भटके जीवन जगणारा हा समाज स्थिर होत गेला. नगरे वसवली जावू लागली. कालांतराने धनगर शेती पुरक गाई, म्हैस अशा दुभत्या जनावरांचे पालन करू लागले. पशुधन या आर्थि लोक त्याना धनाचे आगार म्हणजे धनगर म्हणु लागले.
प्रामुख्याने गाई, म्हैस, शेळ्या आणि मेंढ्या अशा दुभत्या जनावरांचे पालन करणाऱ्या या धनगर समाजाचा उल्लेख आजकाल फक्त मेंढपाळ या अर्थाने केला जातोय. मेषपालन करणारा समाज धनगर आहेच पण धनगर शब्दाची व्याप्ती फक्त मेषपालनापर्यंतचीच नाही तर ती दुभत्या पशुपालनापर्यंत आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर, दुभत्या जनावरांचे पालन करणारा समाज म्हणजेच धनगर समाज.
Sid/Sidd
·
Surnames:-
Solankar,Khandekar,
Waghmode, Hirve, Ekkar, Thavre, Ogare, Nitwe (Nivte), Ingale, Doiphodhe, Tambe,
Padule, Hagre, Gawand, Ghogre, Dhupe, Sarje, Gadekar, Kolse, Hade, Hode,
Dhamdere (Dhamdhere), Virkar.
Comments
Post a Comment