लिङरशिप फेलीअर काय असते ??
!!!!! जय मल्हार बांधवांनो !!!!!
मध्यंतरी मराठा समाज आरक्षण मुद्दा पेटला त्या वेळी मा. प्रकाश आंबेडकरांचा एक लेख टाइम्स आँफ इंडिया ला लिङरशीप फेलीअर बाबत आला होता. लिङरशीप फेलीअर बाबत उत्तम माहीती दिली होती, त्यातील काही संदर्भ मी देत आहे.
देश स्वतंत्र झाल्या पासून त्यांच्या नेत्यांचा राजकीय व शैक्षणिक आराखडा खालीलप्रमाणे आहे;
1. १७१ घराने राजकारणात प्रबळ आहेत.
2. राज्यात ३000 घराण्याकङे ७२ टक्के जमीनींचा ताबा.
3. ५०% ते ५५% शिक्षण संस्था , मेङिकल आणी इंजीनीअरींग काँलेज ह्यांच्या लोकांकङे आहेत.
4. २०० साखर कारखाने पैकी १६८ त्यांच्या ताब्यात.
5. ७०% जिल्हा सहकारी बँका त्यांच्या ताब्यात.
6. देश स्वतंत्र झालेपासून १७ मुख्यमंत्री त्यांचे होते.
7. आतापर्यंत ५०% पेक्षा जास्त आमदार सत्तेमध्ये त्यांचे असतात आणि आतापर्यत खासदार किती झाले.
8. २८८ मतदारसंघ पैकी २०० मतदारसंघा मध्य त्यांच्या प्रबळ आहे.
९. राज्यातील ७० % इकाँनोमी त्यांच्या कंट्रोल मध्ये आहे.
तरी ही ह्या समाजाला आरक्षणाची गरज भासत आहे.
सांगण्याचे तात्पर्य एवढेच कि त्यांचे लोक अजूनही त्यांच्या नेत्यांवर विश्वास दरशवतात. वरुन जरी नेते वेगळे असतील तरी सामाजीक मुद्यावर ते ऐक होतात. आर्थिक प्रगती साठी सर्व पक्षीय नेते ऐक होतात. ईतर पक्षीय नेत्यांना आपसी सेटिंग करुन सेटल करतात
संख्येने २ नंबर ला असणारा धनगर समाजाचे आतापर्यत नेते किती ???
मंत्री किती ???
शैक्षणिक संस्था किती ???
आपणच आपले नेतृत्व संपवण्याच्या मागे लागलो आहे.
ह्यांचे कारण एकच कि आपण संघटित नाही ....
आपल्याला आपला माणूस पुढे जात असलेला बघवत नाही...
आपण आजपर्यत जे केले तेच पुढे ही करायचे कि एकत्र येउन समाजाला योग्य दिशा दाखवायची ????????
सचिन वसंत चौगुले
( 9011809191 )
( 9011809191 )
Comments
Post a Comment