प्रथम पाच राशी(कालावधी:मार्च-सप्टेंबर) सुरुवातीच्या पाच राशी या सर्वात अगोदर निर्माण झाल्या आहेत.प्रथम राशीत अनेक ऋषी-मुनी,प्रेषित आणि महान राजे जन्माला आलेले आहेत. हे लोक साम्राज्यवादी,सरळ मार्गी आणि नाकासमोर चालणारे असतात. नंतरच्या चार राशींत अनेक विद्वान,समता भाव जपणारे आणि महत्वाकांशी राजे आणि योद्धे निर्माण झाले आहेत. मेंढ्याप्रमाणे समोरून धडक, बैलासारखी उत्तम शरीरयष्टी आणि लैंगीक शक्ती,प्रेम(मिथुन) आणि सिंहासारखी शूरता यासाठी हे लोक प्रसिद्ध असतात.या राशीतील लोकांना शारीरिक व्याधी,कर्करोग आणि हृदयविकाराचे प्रमाण कमी आहे. यांतील मिथून राशीत अनेक चांगले वास्तुरचनाकार तयार झाले आहेत. मिथुन राशीतील लोक हे धार्मिक,समता भाव जपणारे,बोलके,मुत्सद्दी आणि लोकांशी चांगले संबध निर्माण करण्यात निष्णात असतात. म्हणजे इतर चार राशींपेक्षा थोडेशे वेगळे गुण यांना मिळाले आहेत. नंतरच्या पाच राशी( कालावधी: सप्टेंबर-जानेवारी) या राशी क्षुद्र वर्गात येतात. कालांतराने समाजात कपटीपणा,धोकेबाजपणा आणि कुटिलात वाढू लागली. त्यामुळे व्यक्तींच्या स्वभावाप्रमाणे नंतर या राशी बनविण्यात आलेल्या आहेत. सुरुवात...